लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : महाराष्टÑ प्रदेश काँग्रेस व मित्रपक्षांच्या वतीने केंद्र आणि राज्य सरकारच्या धोरणाचा निषेध नोंदविण्यासाठी १२ डिसेंबरला नागपूर विधान भवनावर काढण्यात येणार आहे. याची पूर्वतयारी बैठक येथे झाली.यासाठी काँग्रेसचे निरीक्षक अमर खानापुरे व आ.संतोष टारफे यांच्या मार्गदर्शनाखाली हिंगोलीत शासकीय विश्रामगृहात बैठक झाली. या बैठकीस जिल्हाध्यक्ष संजय बोंढारे, काँग्रेस नेते म.जकी कुरेशी, बाबा नाईक, बापुराव बांगर, न.प.गटनेते शेख नेहाल, शामराव जगताप, धनंजय पाटील, जि.प.सदस्य सतीश पाचपुते, कैलास साळुंके, भगवान खंदारे, रमेश जाधव, विलास गोरे, विश्वास बांगर, केशव नाईक, नगरसेवक माबुद बागवान, मुजीब कुरेशी, शेख आरेफ, बासीद मौलाना, डॉ. रवी पाटील गोरेगावकर, भानुदास वामन, जुबेर मामू, दत्ता भवर, ज्ञानेश्वर जाधव, विशाल घुगे, विश्वनाथ मांडगे, सुधीर राठोड, संजय राठोड, बालाजी पारसकर, एल.जी.घुगे, श्रीराम जाधव, विक्की देशमुख, मारोती मोरे, गजानन कावडे, चंद्रहर्ष इंगोले, स्वप्नील देशमुख, डिगांबर कदम, जुबेर देशमुख, नवनाथ ससाणे, श्रीधर मस्के उपस्थित होते.बैठकीचे सूत्रसंचालन शामराव जगताप यांनी केले. तर आभार विलास गोरे यांनी मानले.
१२ डिसेंबरला काँग्रेसचा मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2017 00:15 IST
महाराष्टÑ प्रदेश काँग्रेस व मित्रपक्षांच्या वतीने केंद्र आणि राज्य सरकारच्या धोरणाचा निषेध नोंदविण्यासाठी १२ डिसेंबरला नागपूर विधान भवनावर काढण्यात येणार आहे. याची पूर्वतयारी बैठक येथे झाली.
१२ डिसेंबरला काँग्रेसचा मोर्चा
ठळक मुद्देपूर्व तयारी : शेतकºयांच्या प्रश्नावर नागपूर अधिवेशनावर धडकणार