शहरं
Join us  
Trending Stories
1
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
2
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
3
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
4
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
5
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
6
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
7
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
8
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
9
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
10
आयपीएल २०२५ मध्ये हेनरिक क्लासेनं मारला सर्वात लांब षटकार, पाहा टॉप १० खेळाडूंची यादी
11
'ओयो'विरोधात तक्रार करणारा रिसॉर्ट मालकच आला अडचणीत; अग्रवाल यांच्यावर दाखल झाला होतो गुन्हा
12
...तोपर्यंत तृणमूल काँग्रेसचे खासदार साकेत गोखले यांचा पगार जप्त करा, हायकोर्टाचे आदेश, कारण काय? 
13
जबरदस्त! पाकिस्तानने जिथे घोषणा केली, त्याच समुद्रात भारताने केली Destroyer मिसाइलची चाचणी
14
पहलगाम हल्ल्यातील जखमींसाठी मुकेश अंबानींची मोठी घोषणा; म्हणाले 'दहशतवाद हा मानवतेचा शत्रू..'
15
"पहलगाममधील हल्ला एक कटकारस्थान, स्क्रिप्ट आधीच लिहिली गेली होती’’, आरजेडीच्या नेत्याचं वादग्रस्त विधान
16
दिल्ली उच्च न्यायालयाने स्विगी, झेप्टोला नोटीस पाठवली, एनजीओने दाखल केली याचिका; नेमकं प्रकरण काय?
17
नववर्षातील पहिला शुक्र प्रदोष: व्रताचरण करा, सुख-सौख्य मिळवा; महादेव भरभराट करतील
18
सीमा हैदर भारतातच राहणार, झाले स्पष्ट! सर्व पाकिस्तानींना ४८ तासांत देश सोडण्याचे आदेश पण...
19
मायेची फुंकर! ब्रेकअप, स्ट्रेस, रागावर फक्त एकाच थेरपीने उपचार, उशी ठरतेय वेदनांवरची डॉक्टर
20
सलग ७ दिवसांच्या वाढीला ब्रेक! एफएमसीजी आणि रिअल्टीमुळे बाजार कोसळला; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ

सामूहिक विवाह सोहळा थाटात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2018 00:19 IST

आठवे ज्योतिर्लिंग तीर्थक्षेत्राच्या पावनभूमीमध्ये नागनाथ संस्थानच्या वतीने परिसरातील आठ नववधू-वरांचा सामूहिक विवाह सोहळा थाटात झाला. गावातून वधू-वरांची मिरवणूक सर्वांचे आकर्षण ठरले.

लोकमत न्यूज नेटवर्कऔंढा नागनाथ : आठवे ज्योतिर्लिंग तीर्थक्षेत्राच्या पावनभूमीमध्ये नागनाथ संस्थानच्या वतीने परिसरातील आठ नववधू-वरांचा सामूहिक विवाह सोहळा थाटात झाला. गावातून वधू-वरांची मिरवणूक सर्वांचे आकर्षण ठरले.धर्मादाय आयुक्त मुंबई यांचे सूचनेवरून नागनाथ संस्थान अध्यक्ष तथा तहसीलदार पांडुरंग माचेवाड यांच्या पुढाकारातून ८ नववधू-वरांचा सामूहिक विवाह सोहळा आयोजित केला होता. संस्थानकडून वºहाडी मंडळीची व्यवस्था, वधू-वरांना संसारोपयोगी वस्तू, मान्यवरांची उपस्थिती यामध्ये खा. अ‍ॅड. राजीव सातव, आ.डॉ. संतोष टारफे, संस्थान सल्लागार शिवाजी देशपांडे, डॉ. विलास खरात, आनंद निलावार, पंजाब गव्हाणकर, विश्वस्त गजानन वाखरकर, डॉ. किशन लखमावार, रमेशचंद्र बगडिया, अ‍ॅड. मुंजाभाऊ मगर, अ‍ॅड. राजेंद्र अग्रवाल, डॉ. पुरूषोत्तम देव, प्रा.देवीदास कदम, गणेश देशमुख, विद्या पवार, महेश बियाणी, नायब तहसीलदार वैजनाथ भालेराव विरकुंवर अण्णा, ज्ञानेश्वर जाधव, पांडुरंग पाटील, नगराध्यक्षा दीपाली पाटील, उपनगराध्यक्षा अलका कुरवाडे, बाबुराव पोले, नगरसेवक सुमेध मुळे,विष्णू जाधव, बाळू देशमुख राधीका तुरूकधाडे, शाम गिरी महाराज, वैजनाथ पवार, बंडू काळे, पत्रकार, गणमान्य मंडळी आदींची उपस्थिती होती. अग्रवाल महिला मंडळाकडून नव दाम्प्त्यांना भेटवस्तू देण्यात आल्या. या ८ जोडप्यांमध्ये ज्ञानेश्वर आश्रोबा सानप (रा.बरडा) यांचा विवाह आशामती शिवाजी मुंढे (रा.सावरगाव), अंकुश रामजी गाढवे (रा.फाळेगाव)- रेणुका गणेश खोकले (जलालदाभा), शिवाजी कुंडलिक कºहाळे (धानोरा)-रेखा गणेश खोकले (जलालदाभा), श्याम सोपान घाटोळ (टाकळगव्हाण)- लिंबाबाई गंगाराम रणखांबे (औंढा ना.), कैलास सुदाम सरोदे (सोमेश्वर)- रेखा शिवाजी कदम (चिंचोली), बाबु सखाराम पाचपुते (सिरळी)- योगीता मोतीराम वाबळे (बोरजा), प्रमोद परसराम पोफळकर (कोलवड, ता.जि.बुलडाणा)- अंजना नागनाथ तामसकर (औंढा ना.), तुकाराम प्रल्हाद गोरे (बळेगाव)- ताई भगवान सारंग (हयातनगर) या नववधू-वरांचा सामुदायिक विवाह सोहळा थाटात संपन्न झाला.

टॅग्स :HingoliहिंगोलीSocialसामाजिक