शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
3
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
4
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
5
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
6
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
7
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
8
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
9
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
10
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
11
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
12
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
13
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
14
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
15
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
16
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
17
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
18
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
19
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
20
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...

जागेच्या वादातून दोन गटात हाणामारी; १७ जणांविरूद्ध गुन्हा दाखल

By चंद्रमुनी बाबूराव बलखंडे | Updated: April 29, 2023 15:09 IST

नर्सी ना. पोलिस ठाण्यात परस्परविरोधी १७ जणांविरूद्ध गुन्हा दाखल

हिंगोली : सेनगाव तालुक्यातील रिधोरा येथे जागेच्या वादातून दोन गटात तुंबळ हाणामारी झाली. ही घटना २७ एप्रिल रोजी सायंकाळच्या सुमारास घडली. याप्रकरणी परस्परविरोधी १७ जणांविरूद्ध नर्सी ना. पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला. 

यात अर्चना सिद्धार्थ खंदारे यांच्या तक्रारीवरून सुभाष आनंदा खंदारे, दिलीप आनंदा खंदारे, हनुमान आनंदराव खंदारे, आनंदा शंकर खंदारे, प्रशांत सुभाष खंदारे, वैभव सुभाष खंदारे, आम्रपाली दिलीप खंदारे, सावित्री आनंदा खंदारे, संगिता सुभाष खंदारे याचेविरूद्ध गुन्हा नोंद झाला. माझे जागेत हिस्सा का मागता असे म्हणून लोखंडी रॉडने तसेच लाकडी काठिने मारहाण करण्यात आली. लोखंडी रॉड मारून फॅक्चर केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. पोलिस अंमलदार व्ही.बी. कुटे तपास करीत आहेत. 

दुसऱ्या गटाकडूनही तक्रारदुसऱ्या गटाकडूनही तक्रार देण्यात आली. सुभाष आनंदा खंदारे यांच्या फिर्यादीवरून प्रकाश कुंडलिक खंदारे, वामन कुंडलिक खंदारे, अनुराधा प्रकाश खंदारे, सिद्धार्थ कुंडलिक खंदारे, कुंडलिक खंडुजी खंदारे, भागवत प्रकाश खंदारे, अर्चना सिद्धार्थ खंदारे, सावित्री वामन खंदारे याचेविरूद्ध गुन्हा नोंद झाला. जागेच्या वादातून लोखंडी रॉडने, लाकडी काठिने मारहाण करून खिशातील ३० हजार रूपये काढून घेतल्याचे तक्रारीत म्हटले आहे. पोलिस अंमलदार एम.वाय. काळे तपास करीत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीHingoliहिंगोली