शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या अनुभवाचा राज्याला काय उपयोग? कुंडमाळा पूल दुर्घटनेवरुन राज ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना सवाल
2
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
3
Air India Plane Crash: चित्रपट निर्माता बेपत्ता! विमान पडलेल्या ठिकाणाजवळ मोबाइलचं शेवटचं लोकेशन
4
१०-१५ हजारांत संसाराचा गाडा हाकायचा कसा? राज्यातील शिक्षणसेवकांचा सवाल
5
₹१७०० घेऊन गाझियाबादवरून अमेरिकेला पोहोचले; आज झुकरबर्ग, सुंदर पिचाईंपेक्षाही अधिक आहे सॅलरी
6
विशेष लेख: हवाई सुरक्षेबाबत भारत इतका मागास का?
7
तेजीसह शेअर बाजाराच्या कामकाजाला सुरुवात, Sensex ८१,१०० च्या वर; Nifty मध्येही तेजी, 'हे' स्टॉक्स वधारले
8
Ashish Shelar: गणेशोत्सव बंद होऊ देणार नाही, आशिष शेलार यांची ग्वाही; कोर्टात ३० जूनपर्यंत बाजू मांडणार!
9
लॅम्बोर्गिनी चलायी जाने हो...; राम कपूरने घरी आणली लक्झरियस कार, कोटींमध्ये आहे किंमत
10
लाईक्स आणि फॉलोअर्ससाठी आम्हाला त्रास का देता? विमानातल्या व्हायरल फोटोशी इन्फ्लुएन्सरकडून छेडछाड, कुटुंबियांचा संताप
11
Sharad Pawar: आगामी निवडणुकीत युतीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेणार- शरद पवार
12
आजचा अग्रलेख: मध्य पूर्वेत पुन्हा आगडोंब!
13
मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरचं झालं पॅचअप? या पोस्टनंतर चर्चेला उधाण
14
तुलाच पत्नी बनवेन! तरुणाने मृत प्रेयसीसोबत लग्न करून पूर्ण केलं वचन, नातेवाईक भावूक  
15
Matheran: माथेरानमधील तलावात नवी मुंबईचे तिघे बुडाले, एकाला वाचवण्यासाठी दोघांनी घेतल्या उड्या
16
आजचे राशीभविष्य - १६ जून २०२५, लाभदायी दिवस, व्यापार, व्यवसायात अपेक्षित यश मिळण्याची शक्यता
17
इस्रायल आणि इराणचे एकमेकांवरील हल्ले सुरूच, आतापर्यंत दोन्ही देशांचे किती नुकसान? जाणून घ्या
18
Kedarnath helicopter crash: पत्नीच्या ‘बर्थडे’साठी गेलेले यवतमाळचे कुटुंब केदारनाथला हेलिकॉप्टर अपघातात ठार
19
Pune Maval bridge collapses: कुंडमळाचा ३५ वर्षे जुना पूल कोसळला, इंद्रायणीत अनेक पर्यटक वाहून गेले, ५२ जणांना वाचविले 
20
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू

'मुख्यमंत्र्यांनी माझ्या मृत्यूची चौकशी करावी'; सुसाईड नोट लिहून सेवेकऱ्याची मंदिरात आत्महत्या

By यशवंत भीमराव परांडकर | Updated: September 14, 2022 13:09 IST

घोटा देवी या ठिकाणी गळफास घेऊन एकाची आत्महत्या; परिसरात खळबळ

हिंगोली : तालुक्यातील घोटा देवी येथील तुळजा भवानी देवी मंदिरामध्ये एका व्यक्तीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

सदर मयत व्यक्तीचे नाव गजानन किसन जगताप असून आत्महत्येपूर्वी सदर युवकाने चिठ्ठी लिहून ठेवली आहे.  या चिठ्ठीमध्ये असे नमूद करण्यात आले आहे की, तुळजाभवानी देवी मंदिरातील आम्ही वंशपरंपरागत सेवेकरी असून येथील कामे करत असताना कार्याध्यक्ष हे आपल्या पदाचा गैरवापर करून मंदिरात कामे करत असतांना केवळ जातीय त्रास देतात. तर या त्रासाला कंटाळून मी हे पाऊल उचलत आहे. तसेच कार्याध्यक्ष व काही सदस्य हे माझ्या जीवित्वास जबाबदार राहतील व या प्रकरणाची दखल मुख्यमंत्र्यांनी घेऊन सखोल चौकशी करून माझ्या कुटुंबीयांना न्याय मिळवून द्यावा, अशा आशयाचे पत्र मयत गजानन किसन जगताप यांनी लिहून ठेवले आहे. तर हा प्रकार आज १४ सप्टेंबर रोजी उघडकीस आला असून या प्रकरणाचा तपास करण्यात येत आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीHingoliहिंगोली