शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
2
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
3
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
4
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
5
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
6
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
7
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
8
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
9
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
10
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
11
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
12
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
13
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
14
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
15
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
16
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
17
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
18
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
19
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
20
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
Daily Top 2Weekly Top 5

पुन्हा कॉपी करताना पकडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2018 11:28 IST

औंढा नागनाथ : येथील जिल्हा परिषदेच्या परीक्षा केंद्रावर सोमवारी पुन्हा महसूल विभागाच्या पथकाने ऐनवेळी छापे मारून दोन विद्यार्थी रेस्टिकेट केले.

लोकमत न्यूज नेटवर्कऔंढा नागनाथ : येथील जिल्हा परिषदेच्या परीक्षा केंद्रावर सोमवारी पुन्हा महसूल विभागाच्या पथकाने ऐनवेळी छापे मारून दोन विद्यार्थी रेस्टिकेट केले. याबाबत केंद्रावर सुधारणा होत नसतील तर संबंधित केंद्र चालकावरच कारवाई करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले असल्याची माहिती आहे.औंढा नागनाथ येथे जि.प. प्रशालेत दहावीची परीक्षा सुरू आहे. परीक्षा सुरू झाली तेव्हापासून या केंद्रावर कॉपी (नक्कल) होत असल्याची गुप्त माहिती जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांना मिळत आहे. त्यांनी याबाबत या अगोदर दोनवेळा महसूल पथके पाठवून कारवाई केली आहे. यामध्ये १९ मार्च रोजी तहसीलदार पांडुरंग माचेवाड यांनी एका विद्यार्थ्याला रेस्टिकेट केले होते. तरीही सोमवारच्या इतिहासाच्या पेपरला जि.प. परीक्षा केंद्रावर कॉपी सुरू असल्याची माहिती महसूल विभागाला मिळाली. दुपारी पेपर संपण्याचा २० मिनिटे अगोदर तहसीलदार पांडुरंग माचेवाड यांनी परीक्षा केंद्रावर तपासणी केली. यावेळी दोन विद्यार्थी कॉपी करताना आढळून आले. यावेळी माचेवाड यांनी दोन्ही विद्यार्थ्याला रेस्टीकेट करून संबंधित अहवाल महसूल विभागाला सादर करण्याच्या सूचना दिल्या आहेत. सूचना देवूनही सुधारणा होत नसेल तर केंद्र प्रमुखावरच कारवाई करण्याच्या सूचना महसूल प्रशासनाला दिल्या असल्याची माहिती आहे.

टॅग्स :educationशैक्षणिकexamपरीक्षाStudentविद्यार्थीHingoliहिंगोली