शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

कत्तलीसाठी जनावरे घेऊन जाणारे वाहन पकडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2018 00:20 IST

शहरालगतच्या अकोला बायपास परिसरातून कत्तलीसाठी जनावरे घेऊन जाणारा ट्रक पकडल्याची घटना २५ नोव्हेंबर रोजी दुपारी १.३० वाजेच्या सुमारास घडली.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : शहरालगतच्या अकोला बायपास परिसरातून कत्तलीसाठी जनावरे घेऊन जाणारा ट्रक पकडल्याची घटना २५ नोव्हेंबर रोजी दुपारी १.३० वाजेच्या सुमारास घडली.सविस्तर माहिती अशी की, हिंगोली शहर परिसरातील बळसोंड भागातील बायपास येथून कत्तलीसाठी जनावरे घेऊन जाणारे दोन वाहन शिवसेनेचे शहरप्रमुख अशोक नाईक व त्यांच्या सहकार्यांनी पकडले. यावेळी वाहनात जनावरे कोंबून ठेवण्यात आले होते. एक पिकअप हिंगोली ग्रामीण ठाण्यात आणुन उभे करण्यात आले आहे. यात ८ जनांवरे होती. तर दुसऱ्या वाहनांतही सात ते आठ जनांवरे होती. परंतु एक वाहनचालक पळून गेला आहे. पकडण्यात आलेले पिकअप ठाण्यासमोर उभे करून अशोक नाईक फिर्याद देत होते. यावेळी वाहन क्रमांक एचएच-३०-एबी-७२ चा चालकही फरार झाला. याप्रकरणी दोन्ही चालकाविरूद्ध अशोक नाईक यांच्या फिर्यादीवरून विविध कलमान्वये हिंगोली ग्रामीण ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोना आर. एस. हरकाळ करीत आहेत.कत्तलीसाठी गुरे घेऊन जाणारे वाहने अशोक नाईक, गणेश शिंदे, राजू आमुलवार, गोपाल अग्रवाल, दीपक डोरले, भुसांडे आदींनी पकडली. गुरांना गोशाळेत पाठविण्यात आले आहे. बायपास परिसरातून कत्तलीसाठी घेऊन जाणारे वाहने पकडण्यात आल्याने जनावरांना जीवदान मिळाले.

टॅग्स :PoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारी