शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

कार-दुचाकी अपघात; एक ठार एक गंभीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2018 00:24 IST

भरधाव वेगाने कारणे दुचाकीला धडक दिल्याने झालेल्या अपघातात दुचाकीस्वार जागीच ठार झाला तर दुसरा जखमी झाला आहे, ही घटना रविवारी दुपारी ३.४५ वाजता परभणी- औंढा राज्य महामार्गावर जिंतूर फाट्याजवळ घडली.

लोकमत न्यूज नेटवर्कऔंढा नागनाथ : भरधाव वेगाने कारणे दुचाकीला धडक दिल्याने झालेल्या अपघातात दुचाकीस्वार जागीच ठार झाला तर दुसरा जखमी झाला आहे, ही घटना रविवारी दुपारी ३.४५ वाजता परभणी- औंढा राज्य महामार्गावर जिंतूर फाट्याजवळ घडली.अपघाता मधील मयत हिंगोली तालुक्यातील दाटेगाव येथील शामराव मोरे (५०) असून दुसरे जखमी डिग्रस कºहाळे येथील तुकाराम परसराम कºहाळे (३०) आहेत. हे दोघे शेतीसाठी बैल खरेदी करण्यासाठी दुचाकी क्र. एम.एच. ३८- एस. ७४०५ ने जवळा बाजार येथे आले होते.परत गावाकडे जात असतानाच जिंतूर औंढा टी पॉईंट च्या पुढे भरधाव कारने दुचाकीला धडक दिली. या वेळी लगेच अन्य वाटसरूंनी रुग्णवाहिका बोलावून त्यांना तात्काळ औंढा ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ. वैभव कांबळे यांनी तपासणी करुन शामराव मोरे यांना मृत घोषित केले. तर जखमींवर उपचार सुरू आहेत. पोनि कुंदणकुमार वाघमारे त्या कारचा तपास करीत आहेत. अजून या प्रकरणी गुन्हा दाखल झालेला नाही. या ठिकाणी केलेल्या खोदकामामुळे वाहनांना रस्त्याचा अंदाज आला नाही. शिवाय येथे दोन्हीही बाजूंंना बांधकाम सुरु असल्याचे फलकही लावण्यात आलेले नाहीत. त्यामुळे या ठिकाणी अपघाताच्या घटना वाढत आहेत. असाच हा भयंकर अपघात झाला. त्यामुळे वाहन चालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. येथील काम वेळीच पूर्ण करण्याची मागणी वाहन चालकांतून होत आहे.

टॅग्स :Hingoli policeहिंगोली पोलीसAccidentअपघात