शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

शेतातून बैलगाडी नेल्याने शेतकऱ्याच्या पाठीत चाकू खुपसला; आईच्या नाकावरही केला वार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2021 14:01 IST

औत चालवित असताना वाद घालून तिघांनी मारहाण करून पाठीत चाकूने मारले.

हिंगोली : वसमत तालुक्यातील हट्टा शिवारात गोविंद पिसाळ हा युवक औत चालवित असताना वाद घालून तिघांनी मारहाण करून पाठीत चाकूने मारले. तसेच गोविंदच्या आईच्या नाकालाही चाकू मारून जखमी केल्याची घटना १७ नोव्हेंबर रोजी दुपारी ३.३० च्या सुमारास घडली.

गोविंद पिसाळ शेतात काम करीत असताना नारायण पिसाळ, सिंधू पिसाळ, लक्ष्मण होळकर तेथे आले. त्यांनी माझ्या शेतातून बैलगाडी का नेली म्हणून वाद घातला. तर नारायणने खिशातून चाकू काढून गोविंदच्या पाठीत मारून गंभीर जखमी केले. सिंधू व लक्ष्मणने त्याला पकडून ठेवले होते. भांडण सोडवत असलेल्या गोविंदची आई कमलाबाई यांच्याही नाकावर चाकू मारला. याबाबत परभणी येथील रुग्णालयात दाखल असलेल्या गोविंदच्या जबाबवरून हट्टा पोलीस ठाण्यात २० नोव्हेंबर रोजी गुन्हा नोंद झाला आहे. 

लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीस पळविलेकळमनुरी तालुक्यातील सोडेगाव येथील एका अल्पवयीन मुलीस फूस लावून पळविल्याप्रकरणी दोन जणांवर कळमनुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. १९ नोव्हेंबर रोजी रात्री ९.३० च्या सुमारास सदर पीडितेस कैलास किसन कासोळकर रा.सोडेगाव व चांदू लक्ष्मण वाघमारे रा.अकोला या दोघांनी मोटारसायकलवरून पळविले. याबाबत मुलीच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल झाला आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीHingoliहिंगोली