शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
2
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
4
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
5
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
6
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
7
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
8
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
9
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
10
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
11
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
12
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
13
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
14
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
15
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
16
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
17
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
18
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
19
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
20
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
Daily Top 2Weekly Top 5

‘बम बम भोले’च्या गजरात औंढा नगरी दुमदुमली  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2018 18:19 IST

आठवे जोतिर्लिंग श्री नागनाथाच्या दर्शनासाठी चौथ्या श्रावण  सोमवारी ‘बम बम भोले’ च्या जय घोषात शिवभक्तांनी गर्दी केली होती.

औंढा नागनाथ (हिंगोली ) : येथील आठवे जोतिर्लिंग श्री नागनाथाच्या दर्शनासाठी चौथ्या श्रावण  सोमवारी ‘बम बम भोले’ च्या जय घोषात शिवभक्तांनी गर्दी केली होती. भाविकांची संख्या लक्षात घेता मंदिर संस्थान व पोलीस विभागामार्फत चोख बंदोबस्थ ठेवण्यात आला होता.

पवित्र श्रावणमास अंतिम श्रावण सोमवार बारा जोतिलिंर्गापैकी आठवे जोतिर्लिंग असलेल्या नागनाथाच्या दर्शनासाठी राज्यासह परराज्यातून लाखो भाविक औंढा नागनाथ येथे दाखल झाले होते. श्रावण महिन्यातील हा चौथा सोमवार आहे. रात्री विश्वस्थ गजानन वाखरकर, मुंजाभाऊ मगर, आनंद निलावार यांनी महापूजा केल्या नंतर पहाटे २ वाजेनंतर मंदिर भाविकांसाठी खुले करण्यात आले. श्रावण अंतिम टप्प्यात असल्याने शनिवारी देखील भाविकांनी गर्दी केली होती. रविवारी सुमारे १ लाख भाविकांनी दर्शन घेतले. लाखो भाविक दर्शन घेऊन गेले.

दुस-याही सोमवारी दीड लाख भाविकांनी दर्शन घेतले. तर तिसरा व चौथा सोमवार हा श्रावणातील मोठा सोमवार आहे. राज्यातील मुंबई, नागपूर, औरंगाबाद, पुणे येथून तसेच मध्यप्रदेश, गुजरात, तेलंगणा या ठिकाणाहून देखील आलेले भाविक भक्त श्रीं च्या दर्शनासाठी रविवारी रात्रीपासूनच रांगेत लागले होते. भाविकांची वाढती संख्या लक्षात घेता मंदिर संस्थान व पोलीस प्रशासनाच्या वतीने विशेष प्रबंध करण्यात आला होता. या वेळी नागनाथ संस्थानच्या वतीने फराळ वाटप करण्यात आले. 

टॅग्स :Shravan Specialश्रावण स्पेशलHingoliहिंगोलीTempleमंदिर