हिंगोली : विहिरीचे थकीत बील २ वर्षांपासून मंजूर होत नसल्याने किशोर गावंडे या शेतकऱ्याचे पंचायत समिती कार्यालयासमोर भीकमागो आंदोलन केले.
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2019 16:13 IST