शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

पंचकल्याणक महोत्सवाला भाविकांची मोठी गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2018 10:45 IST

येथे श्री १00८ पार्श्वनाथ दिगंबर जैन मंदिर जिजामातानगर यांच्या वतीने रामाकृष्ण नगरात सुरू असलेल्या जैन समाजाच्या पंचकल्याणक महोत्सवात आज आरतीच्या कार्यक्रमाला भाविकांची मोठी गर्दी होती.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : येथे श्री १00८ पार्श्वनाथ दिगंबर जैन मंदिर जिजामातानगर यांच्या वतीने रामाकृष्ण नगरात सुरू असलेल्या जैन समाजाच्या पंचकल्याणक महोत्सवात आज आरतीच्या कार्यक्रमाला भाविकांची मोठी गर्दी होती.मुनीश्री अक्षयसागर महाराज, नेमिसागर महाराज, समताभूषण महाराज यांच्या उपस्थितीत होत असलेल्या या महोत्सवात विविध कार्यक्रम होत आहेत. ९ एप्रिल रोजी सकाळी महाराजांचे प्रवचन झाले. त्यानंतर राज्याभिषेक, राजतिलक, मंडलेश्वर राजा द्वारा भेट समर्पण, सेनापती नियुक्ती, षटक्रिया, दंडनीती, वर्णव्यवस्था, राजधर्मावर उपदेश आदींसह शास्त्र प्रवचन, संगीतमय आरती, नाटिका आदी कार्यक्रम रात्री उशिरापर्यंत घेण्यात आले. या कार्यक्रमांना परिसरातील भाविकांची मोठी उपस्थिती असल्याचे पहायला मिळाले.

टॅग्स :HingoliहिंगोलीSocialसामाजिकDigambar Jainदिगंबर जैनTempleमंदिर