शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

नर्सीतील प्रसिद्ध मिठाच्या यात्रेला सुरूवात, संत नामदेवांच्या दर्शनासाठी भाविकांची मांदियाळी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2023 14:00 IST

सकाळी ७ वाजता आमदार तान्हाजी मुटकुळे यांच्या हस्ते संत नामदेव महाराज मंदिरात महापुजा करण्यात आली. त्यानंतर भाविकांसाठी मंदिर खुले करण्यात आले. 

- बापूराव इंगोलेनर्सी नामदेव : संत नामदेव यांचे जन्मस्थळ असलेल्या नर्सी येथील प्रसिद्ध मिठाच्या यात्रेला १८ मार्चपासून सुरूवात झाली. यानिमित्त भाविकांनी पहाटेपासूनच संत नामदेवांच्या दर्शनासाठी गर्दी केली. 

नर्सी नामदेव येथील मिठाची यात्रा सर्वदूर प्रसिद्ध आहे.  पापमोचनी एकादशीपासून यात्रेला सुरवात होते. या निमित्ताने विविध धार्मिक कार्यक्रम घेतले जातात. सकाळी ७ वाजता आमदार तान्हाजी मुटकुळे यांच्या हस्ते संत नामदेव महाराज मंदिरात महापुजा करण्यात आली. त्यानंतर भाविकांसाठी मंदिर खुले करण्यात आले. यावेळी नारायण खेडेकर, सुभाष हुले, शशीकांत गवते, डॉ. रमेश शिंदे, गिरीष वरुडकर, शाहुराव देशमुख, उत्तमराव लांभाडे, विठ्ठल माने, किसन टेकाळे, माणिक लोंढे, विठ्ठल वाशीमकर, अरुण मुळे, वामन मुळे यांची उपस्थिती होती. महापुजेनंतर मंदिर भाविकांसाठी खुले करण्यात आले.

म्हणून मिठाची यात्रा परिसरातील हजारो गावकरी यात्रेत येऊन वर्षभर पुरेल एवढे मिठ खरेदी करतात. धान्याच्या बदल्यात मीठ हे या यात्रेचे वैशिष्ट्यै असल्याने यात्रेला मिठाची यात्रा म्हणून ओळखली जाते. दर्शनासाठी सकाळपासूनच भाविकांची गर्दी झाली होती. यावेळी भाविकांनी रांगा लावल्या होत्या. भाविकांसाठी संस्थानच्या वतीने फराळाची व्यवस्था करण्यात आली होती. भाविकांच्या गर्दीमुळे नर्सी नामदेव येथे प्रति पंढरपूर अवतरल्याचे चित्र दिसून येत आहे.

टॅग्स :Hingoliहिंगोलीspiritualअध्यात्मिक