शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

वाहकास मारहाण; चौघांवर गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2018 23:54 IST

वसमत- औंढा रोडवर बसच्या वाहकास बेदम मारहाण केल्याची घटना शनिवारी घडली. या प्रकरणी वाहकाच्या तक्रारीवरून चौघांविरोधात शासकीय कामात अडथळा व मारहाण केल्याच्या कलमाखाली गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवसमत/कौठा : वसमत- औंढा रोडवर बसच्या वाहकास बेदम मारहाण केल्याची घटना शनिवारी घडली. या प्रकरणी वाहकाच्या तक्रारीवरून चौघांविरोधात शासकीय कामात अडथळा व मारहाण केल्याच्या कलमाखाली गुन्हा नोंदवण्यात आला आहे.वसमत ते औंढा जाणाऱ्या बसमध्ये प्रवासी व वाहकात शाब्दीक चकमक झाली. बाचाबाचीनंतर बस क्र. एमएच २०. ७३१५ ही बोराळा पाटीवर आली असता पुन्हा वादावादी झालेल्या युवकांनी वाहकास बेदम मारहाण केली. मध्यस्थी करणाºया प्रवाशांसही मारहाण करण्यात आली. या प्रकरणी वाहक राजू गंगाधर खुळखुळे यांच्या तक्रारीवरून पिल्या विलास कदम, अक्षय पूर्ण (नाव माहित नाही) व अन्य दोघे अन्य चौघांविरोधात ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. प्रकरणाचा तपास सपोनि बळीराम बंदखडके यांच्या मार्गदर्शनाखाली सपोउपनि कांबळे करत आहेत.शनिवारी बस वसमत स्थानकात उभी केली असताना जागेच्या कारणावरून प्रथम वाद निर्माण झाला. त्यानंतर बसचालक व वाहकाने उशीर नको म्हणून बस मार्गस्थ केली. त्यानंतर आरोपींनी बसचा पाठलाग करुन बस बोराळा पाटीवर अडविली. आरोपींनी वाहकाला लाथा-बुक्क्यांनी मारहाण करत कपडे फाडल्याचे तक्रारदार वाहक खुळखुळे यांनी सांगितले. घटनास्थळी मारहाण झाल्यामुळे बस बराच वेळ बोराळा पाटीवरच उभी होती. या रस्त्याचे सध्या काम सुरू असल्याने एकच बाजूने वाहतूक सुरू आहे. त्यातच बस थांबल्याने काही वेळ वाहतूक ठप्प होती. त्यानंतर घटनास्थळी वसमत ग्रामीण पोलीस ठाण्याचे सपोनि बळीराम बंदखडके व कर्मचाºयांनी भेट दिली. शनिवारी बोराळा येथील मारुती मंदिरात दर्शनासाठी मोठ्या संख्येने भाविक येत असतात. त्यातच ही घटना दुपारी घडल्याने बघ्यांची गर्दी जमली होती.

टॅग्स :PoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारी