शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
4
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
5
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
6
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
7
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
8
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
9
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
10
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
11
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
12
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
13
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
14
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
15
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
16
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
17
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
18
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
19
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
20
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!

दोरीने गळा आवळून जिवे मारण्याचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2019 00:45 IST

दुसरे लग्न का केले असे विचारणारी तू कोण? असे म्हणत आरोपींनी संगनमत करून जयश्री मोरे या महिलेचा दोरीने गळा आवळून जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी नर्सी पोलीस ठाण्यात १८ फेबु्रवारी रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनर्सी नामदेव : दुसरे लग्न का केले असे विचारणारी तू कोण? असे म्हणत आरोपींनी संगनमत करून जयश्री मोरे या महिलेचा दोरीने गळा आवळून जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी नर्सी पोलीस ठाण्यात १८ फेबु्रवारी रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.जयश्री जयपाल मोरे या महिलेस आरोपींनी संगनमत करून दुसरे लग्न का केले असे विचारणारी तू कोण? असे म्हणून थापड-बुक्क्यांनी मारहाण करून जिवे मारण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी जयश्री मोरे या महिलेने नर्सी नामदेव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून आरोपी जयपाल नाथा मोरे, प्रजावती जयपाल मोरे, अशोक नाथा मोरे, सचिन रामकिशन मोरे (सर्व रा. आठ्ठरवाडी) यांनी संगनमत करून दोरीने गळा आवळून जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याबाबत नर्सी पोलीस ठाण्यात १८ फेबु्रवारी रोजी विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोउपनि ए.जी. खान यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि बालाजी येवते हे करीत आहेत. फिर्यादी व आरोपी हे सध्या विभक्त असून फिर्यादी या कळमकोंडा येथे राहतात.

टॅग्स :PoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारी