शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
4
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
5
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
6
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
7
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
8
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
9
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
10
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
11
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
12
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
13
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
14
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
15
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
16
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
17
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
18
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
19
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
20
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
Daily Top 2Weekly Top 5

नर्सी तीर्थक्षेत्राला आणखी १५ कोटी मंजूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2019 23:39 IST

तालुक्यातील नर्सी नामदेव येथील तीर्थक्षेत्र विकासासाठी यापूर्वी जवळपास सहा कोटी मंजूर झाले होते. उर्वरित १५ कोटी आता मंजूर झाले आहेत. यामधून मंदिर परिसरात विविध विकासकामे होणार आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : तालुक्यातील नर्सी नामदेव येथील तीर्थक्षेत्र विकासासाठी यापूर्वी जवळपास सहा कोटी मंजूर झाले होते. उर्वरित १५ कोटी आता मंजूर झाले आहेत. यामधून मंदिर परिसरात विविध विकासकामे होणार आहेत.यासाठी आ.तान्हाजी मुटकुळे यांनी मुख्यमंत्र्यांकडे बैठक लावली होती. तेव्हा उच्चाधिकार समितीने केवळ सहा कोटी रुपयांची कामे पहिल्या टप्प्यात मंजूर केली होती. आता १५ कोटींचा आराखडा मंजूर झाला आहे. यामध्ये सार्वजनिक शौचालयास -२९.६८ लाख, सांडपाणी व्यवस्थापनासाठी ३७.७0 लाख, घनकचरा व्यवस्थापनासाठी ६५ लाख, भक्तनिवासासाठी १.४१ लाख, सभामंडपासाठी ५ कोटी, सुरक्षा चौकीसाठी २९.८७ लाख, विद्युतीकरण बाहेरील-८१.८३ लाख, विद्युतीकरण आतील- ६८ लाख, वाहनतळ काँक्रिटीकरण-२८.३३ लाख, सौर उर्जा प्रकल्प १९.२६ लाख, अग्निशामक यंत्रणा-१३.६१ लाख, मृद तपासणी-५.९१ लाख, जमीन विकास-१८ लाख, घाट बांधकाम १ कोटी, डस्ट बिन-२ लाख, दिशादर्शक फलक-४ लाख, आकस्मिक खर्च-५१ लाख व प्रकल्पावर कर व इतर बाबींचा सव्वा दोन कोटींचा खर्च येत आहे.नर्सी नामदेव येथे लोकवर्गणीतून भव्य मंदिराची उभारणी झाल्यानंतर आता ही नवीन कामेही मंजूर झाली आहेत. त्यामुळे नर्सीला तीर्थक्षेत्रासह पर्यटनदृषट्याही महत्त्व येणार आहे. या ठिकाणी वारकरी संप्रदायाच्या भाविकांची कायम मोठी गर्दी असते. त्यांना विविध सुविधांचाही यापुढे लाभ मिळणार आहे.

टॅग्स :Templeमंदिरfundsनिधी