शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

जि.प.तील प्रकारानंतर प्रशासन अलर्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2018 11:56 IST

जिल्हा परिषदेत काल रात्री झालेल्या वादानंतर प्रशासन अलर्ट झाले आहे. खोडी म्हणून बिल निविदा टाकून नुसताच अटकाव आणण्याचा प्रयत्न केल्याचे आढळल्यास गंभीर कारवाई होणार आहे

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : जिल्हा परिषदेत काल रात्री झालेल्या वादानंतर प्रशासन अलर्ट झाले आहे. खोडी म्हणून बिल निविदा टाकून नुसताच अटकाव आणण्याचा प्रयत्न केल्याचे आढळल्यास गंभीर कारवाई होणार आहे. तर मार्च एण्डला निधी परत जाणार नाही, याची काळजी घेण्याची तंबी दिली आहे.जिल्हा परिषदेत यावेळी सदस्य मंडळी नवी आहे. त्याचा परिणाम म्हणून कंत्राटदार लॉबी काही ठिकाणी वरचढ ठरण्याचे मनसुबे ठेवत आहे. तर काही सदस्य आक्रमक असल्याने ऐन मार्च एण्डला विविध निविदांवरून वाद उभे राहत आहेत. १० ते १५ टक्के कमी दराची निविदा भरणारा कंत्राटदार उद्या अर्धवट काम सोडून गेला तर निधी व काम दोन्हीचे नुकसान होणार आहे.जि.प. सदस्यांना आधीच अपुरा निधी असल्याने सदस्यांतून होणारी ओरड रास्त आहे. मात्र काही ठिकाणी राजकीय कुरघोडीतून कंत्राटदारांना जाणीवपूर्वक निविदा टाकण्यास सांगितले जात असल्याचे प्रकारही समोर येत आहेत. त्यामुळे मार्च एण्डलाही हा संघर्ष कायम राहिला तर मोठा गोंधळ होवू शकतो. वादाची ही ठिणगी काही सदस्यांशी नव्हती तर पदाधिकारी असलेल्यांशी होत आहे. तर दुसरीकडे काही ठिकाणी कंत्राटदारांचीही भूमिका रास्त आहे. त्यामुळे पेच वाढत आहे.याबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी एच.पी. तुम्मोड यांनी आज आढावा घेतला. प्रशासनाने ही कामे मार्च एण्डला व्हावी व निधी परत जावू नये, याची खबरदारी घ्यावी, असे बजावले. तर निययमानुसार निविदा काढूनही प्रक्रिया वेळेत पूर्ण करण्यास सांगितले. तर अतिशय कमी दराची निविदा भरणाऱ्या कंत्राटदाराकडून तेवढ्या फरकाच्या रक्कमेची अनामत घ्या जेणेकरून भविष्यात हे काम दिलेल्या मुदतीआधीच खराब झाले तर दुरूस्ती करणे शक्य होईल. ही अनामत आल्यावरच कार्यारंभ आदेश देण्यास सांगितले. तर केवळ काम लटकावण्याचे धोरण ठेवणाºयांना काळ्या यादीत टाकण्याचा इशाराही दिला आहे.

टॅग्स :Hingoliहिंगोलीzpजिल्हा परिषदMONEYपैसा