शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
3
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
4
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
5
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
6
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
7
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
8
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
9
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
10
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
11
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
12
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
13
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
14
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
15
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
16
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
17
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
18
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
19
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
20
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
Daily Top 2Weekly Top 5

अंत्यविधीला जाणाऱ्या वाहनाला अपघात; दोन ठार तर दोघे गंभीर जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2020 17:42 IST

वाशिम जिल्ह्यातील मोझरीजवळ १४ फेबु्रवारी रोजी पहाटे ४.३० वाजेच्या सुमारास अपघात

हिंगोली : अंत्यविधीला जाणाऱ्या वाहनाचा अपघात झाल्याने यात दोन ठार तर दोघेजण गंभीर जखमी झाल्याची घटना वाशिम जिल्ह्यातील मोझरी जवळ १४ फेबु्रवारी रोजी पहाटे ४.३० वाजेच्या सुमारास घडली. आॅटो आणि पिकअप या दोन वाहनांचा अपघात झाला. यातील दोघे मयत आणि जखमी हे हिंगोली शहरातील  गारमाळ येथील आहेत. 

हिंगोली शहरातील गारमाळ येथील अन्वर बुºहाण प्यारेवाले यांनी याप्रकरणी ठाण्यात तक्रार दिली आहे. तक्रारीत म्हटले आहे की, १४ फ्रेबुवारी रोजी सकाळी साडेचार वाजता फिर्यादी अन्वर प्यारेवाले यांचे नातेवाईक हे अंत्यविधिकरिता कारंजा येथे आॅटो क्र एमएच ३८, ५४२१ ने  जात असताना पीकअप वाहन क्र. एमएच ३७ जे- १६७६ च्या विरुद्ध दिशेने येणाऱ्या वाहन चालकाने त्याचे वाहन भरधाव वेगाने व निष्काळजी चालवून आॅटोला जबर धडक दिली. यामध्ये पिरु हसन नंदावाले व हसीना बुरान नौरंगाबादी (४५) यांचा मृत्यू झाला. तसेच आॅटोचालक जमील कासम नौरंगाबादी व परवीन सुभान नौरंगाबादी हे गंभीर जखमी झाले आहेत.

याला कारणीभूत सदर पीकअपचा चालक आहे, असे तक्रारीत नमूद आहे. याप्रकरणी पोलिसांनी पीकअप चालकाविरुद्ध भादंवी कलम ३०४ अ, २७९, ३३७, ३३८ नुसार गुन्हा दाखल केला. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेवुन पंचनामा केला. अपघातात मृत्युमुखी आणी जखमी झालेले हे कारंजा येथे अंत्यविधीच्या कार्यक्रमाला जात होते, परंतु वाटेत हा अपघात झाला. तपास एपीआय आदिनाथ मोरे करीत आहेत.

टॅग्स :AccidentअपघातDeathमृत्यूHingoliहिंगोली