शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

लग्नाचे वऱ्हाड घेऊन येणाऱ्या टेम्पोचा अपघात; पाचजण गंभीर तर आठजण किरकोळ जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2022 18:37 IST

औंढा नागनाथ :   हिंगोली येथून लग्न समारंभ आटोपून गावाकडे परत येत असताना वडाच्या टेम्पोला सुरेगाव नजीक  परभणी - ...

औंढा नागनाथ :  हिंगोली येथून लग्न समारंभ आटोपून गावाकडे परत येत असताना वडाच्या टेम्पोला सुरेगाव नजीक परभणी-हिंगोली मार्गावर समोरासमोर अपघात झाल्याची घटना घडली आहे.  या अपघातात पाच जण गंभीर जखमी झाले असून आठ जण किरकोळ जखमी झाले आहेत. सोमवारी दुपारी चार वाजता सुरेगाव गावाजवळ ही घटना घडली आहे.

 औंढा नागनाथ तालुक्यातील रेवांसिग तांडा येथील  रुस्तुम राठोड यांच्या मुलाचे लग्न अंबादास जाधव यांच्या मुलीसोबत होते. हिगोली येथे सोमवारी दुपारी ११:२३वाजता  झाले लग्न समारंभ आटोपून गावाकडे परत येत असताना त्यांच्या पिकाउप वाहनाला हिंगोलीकडे जाणारा ऐशर टेम्पो (एम एच ०४ जी सी ५३९४) ने समोरासमोर धडक दिली.

अपघातात लग्नाच्या संतूर राठोड, रवींद्र विनोद राठोड, कृष्णा चव्हाण, प्रवीण राठोड आणि शैलेश राठोड या पाच जणांना डोक्याला व हातापायाला गंभीर दुखापत झाली आहे. त्यांना तातडीने  पोलीस निरीक्षक  बैजनाथ मुंढे , एपी आय मुंजाजी वाघमारे , अफसर पठाण  ज्ञानेश्वर गोरे, गजानन गिरी,  राजकुमार कुटे वसीम पठाण , राजकुमार सुऱ्ये गणेश गायकवाड यांनी ग्रामीण  रुग्णालयात उपचारासाठी आणले. परंतु त्यांना गंभीर मार लागणे  त्य त्यांची प्रकृती चिंताजनक असून त्यांना नांदेड येथे उपचारासाठी पाठवण्यात आले आहे. तर तर गणेश राठोड ,दिलीप राठोड, लव राठोड ,विशल राठोड, परमेश्वर राठोड ,चंद्रभागा राठोड ,यशोदा बाई पवार, सरू बाई चव्हाण हे आठ जन किरकोळ जखमी झाले आहेत. दरम्यान, अपघातानंतर जखमींच्या नातेवाईकांनी रुग्णालयात मोठी गर्दी केली होती.

टॅग्स :AccidentअपघातHingoliहिंगोलीparabhaniपरभणी