शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

कर्जमुक्तीसाठी शेतकऱ्यांचे पुन्हा आधार प्रमाणीकरण सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2020 11:06 IST

महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती योजनेतील आधार प्रमाणीकरण पुन्हा

ठळक मुद्देशासनाकडून निधी नसल्याने प्रमाणीकरण करण्यास ब्रेक दिला होता

हिंगोली : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर थांबविण्यात आलेले महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती योजनेतील आधार प्रमाणीकरण पुन्हा सुरू करण्यात आले आहे. या योजनेत आतापर्यंत शेतकऱ्यांना 395 कोटींचा लाभ देण्यात आला आहे.

हिंगोली जिल्ह्यात 96500 शेतकऱ्यांचे कर्ज खाते पात्र असल्याने वेबसाईटवर अपलोड केले आहेत अजून दहा हजार खाते शिल्लक आहेत. तर विशिष्ट क्रमांक प्राप्त झालेल्या शेतकऱ्यांची संख्या 87 हजार पाचशे आहे . यापैकी 66 हजार शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण केले आहे. मात्र 21000 शेतकऱ्यांचा आधार प्रमाणीकरण अजूनही बाकी आहे.या शेतकऱ्यांना त्यामुळे कर्जमुक्ती मिळाली नाही. आता या शेतकऱ्यांसाठी पुन्हा आधार प्रमाणीकरण सुरू करण्यात आले आहे. 

मध्यंतरी  कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आधार प्रमाणीकरण बंद करण्यात आले होते. आता ही प्रक्रिया पुन्हा सुरू करण्यात आली आहे. शिवाय शासनाकडून निधी नसल्याने प्रमाणीकरण करण्यास ब्रेक दिला होता. आता निधी उपलब्धतेची समस्या सुटली असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण करून घेण्यास प्रारंभ केल्याचे दिसून येत आहे.

टॅग्स :FarmerशेतकरीbankबँकHingoliहिंगोली