शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

जवळाबाजारच्या एसबीआय बँकेच्या मॅनेजरने संपवले जीवन

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2023 15:07 IST

बेडरूममध्ये गळफास घेऊन केली आत्महत्या

- अरुण चव्हाणजवळा बाजार (जि. हिंगोली): औंढा नागनाथ तालुक्यातील जवळाबाजार येथील भारतीय स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखा व्यवस्थापकाने आत्महत्या केल्याची घटना बुधवारी मध्यरात्री घडली. प्रकाश यादवराव सरकटे असे मृताचे नाव आहे. याप्रकरणी हट्टा पोलिसात आकस्मीक मृत्यूची नोंद झाली आहे.

जवळाबाजार येथील भारतीय स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा जवळाबाजार येथील शाखेत शाखा व्यवस्थापदावर कार्यरत असलेले प्रकाश सरकटे (रा. सागवान (गायरान) मुळचे बुलढाणा येथील आहेत. सध्या ते जवळाबाजार येथील शिक्षक कॉलनीत भाड्याच्या घरात राहत. बुधवारी मध्यरात्री साडेबारा वाजता ताणतणावातून सरकटे यांनी मध्यरात्री बेडरूममध्ये झोक्याच्या दोरीने गळफास लावून आत्महत्या केली. 

घटनेची माहिती कळताच जवळा बाजार पोलीस चौकीचे पोलीस उपनिरीक्षक सतीश तावडे, पोलीस कर्मचारी सुरेश भारशंकर व बेले यांनी घटनास्थळी भेट दिली. पत्नी कल्पना प्रकाश सरकटे (रा. हल्ली मुक्काम शिक्षक कॉलनी जवळा बाजार) यांच्या फिर्यादीवरून हट्टा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद झाली आहे.

टॅग्स :HingoliहिंगोलीSBIएसबीआयCrime Newsगुन्हेगारी