शहरं
Join us  
Trending Stories
1
'हवाई हलकल्लोळ' सुरूच! आधी दिल्ली-लेह फ्लाइट... नंतर हैदराबाद-तिरूपती विमानाचा 'यू टर्न'
2
अहमदाबाद विमान अपघात एक गूढच राहणार? ब्लॅक बॉक्समधून माहिती मिळेना; अमेरिकेला पाठवणार
3
Pandharpur Wari 2025: वारकऱ्यांसाठी टोलमाफी! पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांना कसे मिळणार टोलमाफीचे पास?
4
६२ टक्क्यांच्या प्रीमिअमसह लिस्टिंग, नंतर लागलं अपर सर्किट; पहिल्याच दिवशी गुंतणूकदार मालामाल
5
Sonam Raghuvanshi : बनावट मृतदेह, संजय वर्मा...; राजा रघुवंशीच्या हत्येसाठी सोनम आणि राजचं खतरनाक प्लॅनिंग
6
एक पैशाचा खर्च नाही, ‘हा’ उपाय एकदा करून पाहा; स्वामी कायम पाठीशी असतील, अशक्यही शक्य होईल!
7
Israel Rran War: अमेरिका आणि इस्रायलला इराणच्या अयातुल्लाह खामेनींनाच का संपवायचं आहे?
8
मायक्रोसॉफ्टमध्ये पुन्हा नोकरकपात: हजारो कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार! AI खाणार का तुमच्या नोकऱ्या?
9
चालकाला डुलकी आली आणि घात झाला, समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, दोघांचा मृत्यू, सात जण जखमी
10
नोबेलच्या शिफारशीबदल्यात लंच! मोठं स्वप्न बघतायत डोनाल्ड ट्रम्प; व्हाइट हाऊसनं आसिम मुनीरला आमंत्रण का दिलं? बिंग फुटलं
11
ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही इराणनं केली हल्ल्याची तयारी; आता अमेरिकाही युद्धात उतरणार?
12
सब्सक्रिप्शनवर मिळणार Hero ची नवीन EV स्कूटर; पुढील महिन्यात होणार लॉन्च, पाहा फिचर्स...
13
सई ताम्हणकरला 'या' अभिनेत्याशी करायचं होतं लग्न, म्हणाली- "मी आईलाही सांगितलं होतं..."
14
"आधी युक्रेनसोबतचा तुमचा वाद निस्तरा, मग…’’, मध्य पूर्वेची चिंता करणाऱ्या पुतीन ट्रम्प यांचा टोला  
15
युनिफाईड पेन्शन स्कीमवर मोठी अपडेट; सरकारनं जोडले 'हे' फायदे, काय परिणाम होणार?
16
इराणमध्ये अडकलेल्या भारतीयांना परत आणले; ११० विद्यार्थ्यांना घेऊन विमान सकाळीच पोहोचले
17
Guru Purnima 2025: २० जूनपासून गुरुपौर्णिमेपर्यंत सलग २१ दिवस करा 'ही' स्वामी उपासना!
18
अनिल अंबानींकडे असलेली सर्वात महागडी वस्तू कोणती? किंमत ऐकून अवाक व्हाल!
19
Israel Iran: इस्रायलचे हल्ले, इराणमध्ये मृत्यूचे तांडव! आतापर्यंत किती लोकांचा झाला मृत्यू? 
20
बाबा भरतशेठ, अघोरी विद्या अन्...; पालकमंत्रीपदासाठी गोगावलेंकडून पूजा? राष्ट्रवादी काँग्रेसचा आरोप

२२ हजार शिक्षक उत्तरपत्रिका तपासणीवर बहिष्कार टाकणार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2020 13:58 IST

१८ फेब्रुवारीपासून बारावीच्या परीक्षा सुरू होत आहेत. त्या पार्श्वभूमीवर या संघटनेने हा इशारा दिला आहे.

ठळक मुद्देवेतनासाठी विनाअनुदानित शिक्षकांचा इशारा

हिंगोली : एचएससी फेब्रुवारी- मार्च २०२० बोर्ड परीक्षेच्या उत्तरपत्रिका पेपर तपासणीवर बहिष्कार टाकण्याचा इशारा महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक/ क.म.वि. शाळा कृती संघटनेतर्फे  मुख्यमंत्र्यांना सोमवारी पाठविलेल्या निवेदनात केला आहे. 

राज्यात विनाअनुदानित तत्त्वावर चालू असलेल्या जवळपास २२ हजार कनिष्ठ महाविद्यालय प्राध्यापकांना अजूनही नियमित वेतन मिळत नाही. अनुदानाचे भिजत घोंगडे कायम आहे. वेतन अनुदानाची तरतूद प्रत्यक्ष अर्थसंकल्प अधिवेशनात जाहीर होत नाही. त्यामुळे  हक्काचा पगार खात्यावर जोपर्यंत जमा होणार नाही, तोपर्यंत १२ वी परीक्षेच्या उत्तरपत्रिका तपासणीवर महाराष्टÑ राज्य उच्च माध्यमिक कनिष्ठ महाविद्यालय शाळा कृती संघटनेने संपूर्ण राज्यभर हा बहिष्कार टाकल्याचे निवेदनात म्हटले आहे. तसेच जोपर्यंत मागण्या मान्य होणार नाहीत, तोपर्यंत हा बहिष्कार कायम राहणार असल्याचा इशारा प्रा. आशिष इंगळे, ज्ञानेश्वर सिरसाट आदींनी दिला आहे.

१८ फेब्रुवारीपासून बारावीच्या परीक्षा सुरू होत आहेत. त्या पार्श्वभूमीवर या संघटनेने हा इशारा दिला आहे. राज्यात २२ हजार तर हिंगोलीत पाचशेवर शिक्षकांच्या वेतनाचा प्रश्न आहे. त्यामुळे आता प्रशासनासमोर हा पेच निर्माण होणार आहे.

टॅग्स :Teacherशिक्षकexamपरीक्षाStudentविद्यार्थीHingoliहिंगोली