जिल्ह्यात ऑक्सिजनचे १६८ बेड शिल्लक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2021 04:30 AM2021-05-12T04:30:59+5:302021-05-12T04:30:59+5:30

जिल्ह्यात बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे खासगी व शासकीय कोविड रुग्णालयातील बेड शिल्लक राहत आहेत. सध्या ...

168 oxygen beds left in the district | जिल्ह्यात ऑक्सिजनचे १६८ बेड शिल्लक

जिल्ह्यात ऑक्सिजनचे १६८ बेड शिल्लक

Next

जिल्ह्यात बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे खासगी व शासकीय कोविड रुग्णालयातील बेड शिल्लक राहत आहेत. सध्या जिल्हा रुग्णालयात ३३ ऑक्सिजन बेड शिल्लक आहेत. तसेच बसस्थानक परिसरातील कोविड सेंटरमध्ये ऑक्सिजनचे ०, कळमनुरी ४७, वसमत १२, सिद्धेश्वर ५, तर कौठा येथे ० बेड शिल्लक आहेत. तसेच खासगी दवाखान्यात ७१ ऑक्सिजन बेड शिल्लक असून, यात महेश कोविड हेल्थ सेंटरमध्ये ०, नाकाडे कोविड सेंटर ३, आयकॉन ४, माउली ३, तिरूमला ०, शिवम हेल्थ सेंटर ९, पतंगे कोविड सेंटर वसमत १०, सातपुते कोविड सेंटर ८, संजीवनी १३, विवेकानंद कोविड सेंटर ९, द्वारका कोविड सेंटरमध्ये ०, जगदंबा हेल्थ कोविड सेंटरमध्ये १२ असे ७१ ऑक्सिजन बेड शिल्लक असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली.

Web Title: 168 oxygen beds left in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.