शहरं
Join us  
Trending Stories
1
देशात 'अल-कायदा'चे स्लीपर सेल? NIAने ५ राज्यांत १० ठिकाणी छापे टाकले; गुजरात कनेक्शनमुळे खळबळ
2
मोदी सरकारने दिल्ली स्फोटाला दहशतवादी घटना मानले; चौकशीचे दिले आदेश
3
डोक्यात गोळी झाडून मित्रांकडून व्यावसायिकाचा खून; दिघी पोलीस ठाण्याच्या हद्दीत वडमुखवाडी येथील घटना
4
Delhi Blast: दिल्ली स्फोटमध्ये वापरलेल्या कारमध्ये आणखी दोन जण दिसले होते, पोलिसांना ओळख पटली; कारवाईला वेग
5
Video : ज्या लाल 'इकोस्पोर्ट'चा शोध घेतला जात होता, ती सापडली! उमर नबीबद्दलही झाला मोठा खुलासा
6
१५ लाखांची लाच स्विकारताच न्यायाधीशांना कॉल अन्... न्याय देणारे न्यायाधीशच अडकले लाच प्रकरणात!
7
राहुल बनून खुशबूला भुलवलं, लग्न करण्यासाठी धर्म बदलण्याचा दबाव टाकला! कासिमने अखेर तोंड उघडलं
8
देसी गर्ल इज बॅक! 'ग्लोबेट्रोटर'मध्ये 'मंदाकिनी'च्या भूमिकेत प्रियंका चोप्रा, फर्स्ट लूक पाहून चाहते थक्क
9
IPL 2026 Trade Deal : अर्जुन तेंडुलकर मुंबई इंडियन्स संघातून OUT? 'ऑल कॅश ट्रान्सफर डील' चर्चेत
10
‘डिजिटल अरेस्ट’च्या नावाखाली पावणेतीन कोटींची फसवणूक; सहा संशयिताना बेड्या
11
Delhi Blast : ६ डिसेंबरला मोठ्या हल्ल्याची होती तयारी, पण १० नोव्हेंबरला झाला स्फोट; 'डॉक्टर ऑफ टेरर'चा भयानक कट असा झाला अयशस्वी
12
तुम्ही मित्र-मैत्रिणींशी बोलता अन् लगेच त्याच संदर्भात जाहिराती दिसू लागतात; खरंच तुमचा फोन तुमचं बोलणं ऐकतो?
13
धक्कादायक! झिरकपूर उड्डाणपुलावर 'VIP' एस्कॉर्टचा अहंकार; कारने निवृत्त लेफ्टनंट जनरलच्या गाडीला ठोकले, तसेच पळाले...
14
बिहारमध्ये लेट आला पण...! ॲक्सिस माय इंडियाने सांगितले 'तीव्र जातीय ध्रुवीकरण', मतांमध्ये एवढाच फरक...
15
Ratnagiri: 'माझ्या पत्नीला भुताने नेऊन मारले,' पतीचा कट पडला उघडा, न्यायालयाने दिली मोठी शिक्षा
16
लग्नातच झाली बैठक, डॉ. आदिल राठर कसा सापडला, त्याच्या काय होती जबाबदारी? इनसाईड स्टोरी
17
"धनंजय मुंडेंना चौकशीला आणा! नाहीतर महागात पडेल!" जरांगेंचा अजित पवारांना थेट इशारा
18
Bihar Exit Poll : 'बिहार'मधील मागील निवडणुकीतील एक्झिट पोल खरे ठरले? काय होते अंदाज, काय होता निकाल, जाणून घ्या
19
दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात नवा ट्विस्ट, 'i20 कार'सोबत आणखी एक लाल कार होती ? चेकपोस्ट अलर्टवर
20
तीन मुलांची आई प्रेमात पडली, बॉयफ्रेंडला म्हणाली 'माझ्या नवऱ्याला गोळ्या घाल'; मग पुढे जे झालं...

१४ उपकेंद्रांवरून घेण्यात आली महाराष्ट्र दुय्यम सेवा पूर्व परीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2019 00:47 IST

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत महाराष्ट्र दुय्यम सेवा पूर्व परीक्षा २०१९ दिनांक २४ मार्च रोजी सकाळी १० ते दुपारी १२ या वेळेत हिंगोली मुख्यालयातील १४ उपकेंद्रांवर घेण्यात आली. परीक्षेस २८७९ पैकी २५२९ परीक्षार्थींनी परीक्षा दिली.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत महाराष्ट्र दुय्यम सेवा पूर्व परीक्षा २०१९ दिनांक २४ मार्च रोजी सकाळी १० ते दुपारी १२ या वेळेत हिंगोली मुख्यालयातील १४ उपकेंद्रांवर घेण्यात आली. परीक्षेस २८७९ पैकी २५२९ परीक्षार्थींनी परीक्षा दिली. तर ३५० जण परीक्षेस गैरहजर होते.महाराष्टÑ दुय्यम निरीक्षक पूर्व परीक्षा हिंगोली शहरातील १४ उपकेंद्रावरून घेण्यात आली. अशी माहिती अप्पर जिल्हाधिकारी जगदीश मिनियार यांनी दिली. आदर्श महाविद्यालय भाग ‘अ’ एकूण परीक्षार्थी ३३६ हजर २९५ गैरहजर ४१, आदर्श महाविद्यालय भाग २ एकूण परीक्षार्थी ३३६, हजर ३०६, गैरहजर ३०, शासकीय तंत्रनिकेतन एकूण परीक्षार्थी २८८, हजर २४८, गैरहजर ४०, सरजूदेवी भिकुलाल भारुका आर्य कन्या विद्यालय एकूण परीक्षार्थी २६४, हजर २३४, गैरहजर ३०, सेक्रेट हार्ट इंग्लिश स्कूल एकूण परीक्षार्थी २४०, हजर २०७, गैरहजर ३३, पोदार इंटरनॅशनल इंग्लिश स्कूल एकूण परीक्षार्थी १९२, हजर १६४, गैरहजर २८, जिल्हा परिषद कन्या शाळा एकूण परीक्षार्थी १६८, हजर १४८, गैरहजर २०, जिल्हा परिषद बहुविध प्रशाला एकूण परीक्षार्थी १६८, हजर १४३, गैरहजर २५, खाकीबाबा इंग्लिश स्कूल एकूण परीक्षार्थी १४४, हजर १२७, गैरहजर १७, खुराणा सावंत इंजिनिअरिंग स्कुल एकूण परीक्षार्थी १४४, हजर १२८, गैरहजर १६, शिवाजी महाविद्यालय एकूण परीक्षार्थी १४४, हजर १२९, गैरहजर १५, अनसूया विद्यामंदिर एकूण परीक्षार्थी १४४, हजर १२६, गैरहजर १८, शांताबाई मुंजाजी दराडे विद्यालय एकूण परीक्षार्थी १६८, हजर १४९, गैरहजर १९, माणिक स्मारक आर्य विद्यालय एकूण परीक्षार्थी १४३, हजर १२५, गैरहजर १८ होते. १४ उपकेंद्रावरून घेण्यात आलेल्या परीक्षेस एकूण २८७९ पैकी २५२९ परीक्षार्थींनी महाराष्टÑ दुय्यम निरीक्षक पूर्व परीक्षा दिली. तर एकूण ३५० परीक्षार्थी परीक्षेस गैरहजर होते.

टॅग्स :examपरीक्षाStudentविद्यार्थी