शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

​आपणास माहिती आहेत का कांद्याचे आश्चर्यचकित फायदे !

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2017 14:39 IST

कांदा खाल्ल्याने उन्हाच्या झळांपासून होणाऱ्या आजारापासून बचाव होता, तसे याचे कित्येक फायदेही आहेत. चला मग जाणून घेऊयात अजून काय काय फायदे आहेत कांद्याचे.

कांद्याशिवाय भाजीची मजा अपूर्णच आहे. उन्हाळ्यात तर कांदा खाण्याचा सल्लाही देण्यात येतो. उन्हाळ्यात कांदा खाल्ल्याने उन्हाच्या झळांपासून होणाऱ्या आजारापासून बचाव होता, तसे याचे कित्येक फायदेही आहेत. चला मग जाणून घेऊयात अजून काय काय फायदे आहेत कांद्याचे. कांदा आपल्या ह्रदयाचीही काळजी घेतो. कांद्यात असलेले अँटीआॅक्सिडेंट रक्तातील कोलेस्ट्रॉल कमी करते. याशिवाय ह्रदयात निर्माण होणाऱ्या अन्य समस्यांनाही समूळ नष्ट होतात. यासाठी आपल्या आहारात कांद्याचा समावेश असावाच. कांद्याचे त्वचेलाही फायदेशीर आहे. यातील अँटीआॅक्सिडेंटमुळे चेहऱ्यावर येणाऱ्या अकाली सुरकुत्यांपासून बचाव होतो. शरीरात रोग प्रतिकार क्षमता वाढविण्यासाठी विटॅमिन ‘सी’ची आवश्यकता असते आणि कांद्यातही विटॅमिन ‘सी’ आढळते. कांद्यात अशा काही सेल्स बनतात की ज्या प्राकृतिक रुपात इन्फेक्शन निर्माण करणाऱ्या एजंट्सना नष्ट करतात. मधुमेहावरदेखील कांद्याचे सेवन फायदेशीर आहे. कांद्यात आढळणारा क्वरसटिन मधुमेहाशिवाय ताण-तणावावरदेखील फायदेशीर आहे. पुरुषांमध्ये स्पर्मची मात्रा वाढविण्यासदेखील कांदा उपयुक्त आहे, म्हणून जेवणामध्ये कांद्याचा तडका अवश्य असावा.