शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

लहान मुलांची बौद्धिक क्षमता वाढवी ‘योगा’!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2018 16:35 IST

लहान मुलांनी रोज योगा केल्यास त्यांचा मेंदू विकसित होण्यास मदत होते.त्यामुळे त्यांची स्मरणशक्ती आणि एकाग्रता वाढते व मन शांत होते.

आपला मुलगा अ‍ॅक्टीव्ह असावा म्हणून प्रत्येक पालकांचा आग्रह असतो. त्यासाठी विविध प्रकारच्या अ‍ॅक्टिव्हिटीज क्लासेसवरही भर दिला जातो.मात्र मुलांना लहान वयात योगा शिकविल्यास त्यांची बौद्धिक क्षमता विकसित होण्यास मदत होत असल्याचे संशोधनात स्पष्ट झाले आहे.  * लहान मुलांनी रोज योगा केल्यास त्यांचा मेंदू विकसित होण्यास मदत होते.त्यामुळे त्यांची स्मरणशक्ती आणि एकाग्रता वाढते व मन शांत होते. * लहान मुलांना त्राटकचाही खूपच फायदा होतो. मुलांच्या अभ्यासाच्या खोलीमध्ये एखादा बिंदू निश्चित करा व त्याकडे मुलांना एकाग्रतेने पाहण्यास सांगा. डोळे जड झाल्यावर डोळे मिटण्यास सांगा. * मुलांनी रोज अभ्यासाला सुरुवात करण्यापूर्वी आणि झोपण्याआधी १० मिनिटे त्राटक करणे फायद्याचे आहे.यामुळे त्यांची एकाग्रता वाढून शाळेत शिकवत असतानाही मुलांचे लक्ष भरकटणार नाही. * मुलांच्या बौद्धिक व मानसिक विकासासाठी भ्रामरी प्राणायम आणि अनुलोम विलोम प्राणायम फायद्याचे आहे.