शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
2
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
3
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
4
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
5
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
6
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
7
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
8
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
9
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
10
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
11
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
12
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
13
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
14
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
15
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
16
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
17
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
18
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
19
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
20
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
Daily Top 2Weekly Top 5

World cycle day: सायकल चालवणे करेल तुमच्या आरोग्याचा संपूर्ण कायापालट; स्वस्तात मस्त व्यायाम

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2021 16:06 IST

३ जून रोजी जागतिक सायकल दिवस साजरा केला जातो. याचे महत्व काय? हा दिवस का साजरा केला जातो हे आज आपण जाणून घेणार आहोत...

आज जागतिक सायकल दिवस. सायकल चालवण्याचे अनन्यसाधारण फायदे आहेत. वजन घटवण्यापासून के गंभीर आजारांचा सामना करेपर्यंत सायकल चालवणे फायदेशीरच ठरते. ३ जून रोजी जागतिक सायकल दिवस साजरा केला जातो. याचे महत्व काय? हा दिवस का साजरा केला जातो हे आज आपण जाणून घेणार आहोत.

का साजरा केला जातो सायकल दिवस?सायकलचे मानवी शरीराला जे काही फायदे होतात याबाबत लोकांना जागृत करण्यासाठी संयुक्त राष्ट्र संघटनेने ३ जून हा दिवस सायकल डे म्हणून साजरा करण्याचे नक्की केले. तेव्हापासून सायकल डे साजरा केला जातोय. सायकल चालवणे हे जसे स्वास्थ चांगले ठेवण्यासाठी फायदेशीर आहे तसेच ते किफायतशीरही आहे. जाणून घेऊया काय आहेत सायकल चालवण्याचे फायदे...

सायकल चालवण्याचे फायदेसायकल चालवल्यामुळे आपल्या जीवनशैलीमध्ये सकारात्मक बदल होतो. आपले वजन नियंत्रित राहते. सायकल चालवण्याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे आपले मसल्स अ‍ॅक्टीव्ह राहतात. त्यामुळे आपण फीट आणि फाईन राहतो. सायकल चालवल्यामुळे आपला स्टॅमिनाही वाढतो. सायकलमुळे कार्डिओव्हेस्क्युलर क्षमताही वाढते. हाडं मजबूत राहतात. डायबेटीज पासूनही बचाव होतो.

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्स