शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
3
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
4
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
5
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
6
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
7
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
8
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
9
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
10
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
11
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
12
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
13
'अमिरों का नशे'मुळे तपास यंत्रणांमध्ये खळबळ, महागड्या 'कोकेन'ची नागपूर मार्गे नियमित तस्करी 
14
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
15
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
16
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
17
बहिणीला शिवीगाळ, बोअरवेल कामगार विजय पानसेची धारदार शस्त्राने वार करत हत्या, सांगली जिल्ह्यातील घटना 
18
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
19
आशा भोसलेंचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो; आर.डी. बर्मन ते लता दीदींसोबतचे खास क्षण, प्रत्येक फोटोमागे भन्नाट किस्सा
20
मुंबई इंडियन्सनं 'टाईमपास' केला; Hardik Pandya ला १२ लाखांचा फटका; Tim David लाही शिक्षा
Daily Top 2Weekly Top 5

तुम्हाला स्वप्न का आणि कशी पडतात? जाणून घ्या रहस्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2021 20:54 IST

आपल्या सर्वांनाच झोप लागल्यानंतर स्वप्न पडतात. ही स्वप्न चांगली किंवा वाईटही असू शकतात. रात्री पाहिलेली स्वप्न अनेकदा आपल्याला सकाळी लक्षात राहत नाहीत. तुमच्यासोबत देखील असं घडत का?

आपल्या सर्वांनाच झोप लागल्यानंतर स्वप्न पडतात. ही स्वप्न चांगली किंवा वाईटही असू शकतात. रात्री पाहिलेली स्वप्न अनेकदा आपल्याला सकाळी लक्षात राहत नाहीत. तुमच्यासोबत देखील असं घडत का? असेल तर आपल्याला ही स्वप्न का आठवत नाहीत असा प्रश्न तुम्हाला पडत असेल. जाणून घेऊया की आपल्याला स्वप्न का पडतात आणि आपण ती का विसरतो.

आपल्याला स्वप्न का पडतात?आपल्या झोपेचे अनेक टप्पे असतात. ज्यामध्ये एक रॅपिड आय मूव्हमेंट नावाचा टप्पा असतो. या टप्प्यामध्ये तुम्ही गाढ झोपेत असता. याच कालावधीत स्वप्न पडतात. स्वप्नांच्या संबंधात अनेक शास्त्रीय संशोधन झालेली आहेत.एका थियरीनुसार झोपेत असताना देखील आपला मेंदु सक्रिय असतो. मात्र त्यावेळी त्यातील लॉजिकल सेंटर ऐवजी इमोशनल सेंटर अधिक कार्यरत असतात. त्यामुळे जीवनातील ज्या भावनात्मक विचारांवर आणि परिस्थितीवर आपण झोपेत नसताना लक्ष देत नाही त्या विचारांशी आणि परिस्थितीशी संबंधित स्वप्न आपल्याला पडतात.

स्वप्नांना लक्षात कसं ठेवता येतं?जेव्हा आपण स्वप्न बघत असतो त्यावेळी लक्षात ठेवणारं ब्रेन केमिकल नॉरपेनेफ्रिन आणि ब्रेन इलेक्ट्रिक अॅक्टीव्हीटी सर्वात कमी सक्रिय असतात. त्यामुळे स्वप्न लक्षात राहण्याची शक्यता फार कमी असते. जे स्वप्न बघून आपण त्वरित झोपेतून उठतो ती स्वप्न लक्षात राहण्याची शक्यता अधिक असते.स्वप्न लक्षात ठेवण्यासाठी झोपताना या गोष्टीचा विचार करा की तुम्हाला रात्री पडणारं स्वप्न लक्षात ठेवायचं आहे. जर झोपण्यापूर्वी तुमचा असा विचार असेल तर सकाळी उठल्यावर स्वप्न लक्षात राहण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे सकाळी उठल्यावर बेडवरून न उठता स्वप्न आठवण्याचा प्रयत्न करा. कदाचित तुम्हाला तुमचे स्वप्न आठवेल.

टॅग्स :Healthआरोग्यMental Health Tipsमानसिक आरोग्य