शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
3
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
4
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
5
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
6
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
7
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
8
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
9
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
10
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
11
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
12
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
13
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
14
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
15
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
16
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
17
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
18
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
19
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
20
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

"कोरोनाची लागण झालेले लोक होताहेत 'हार्ट पेशेंट', ब्लड प्रेशर कंट्रोलमध्ये नाही"; एम्सचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2023 13:40 IST

कोरोनामध्ये ज्या लोकांना गंभीर संसर्ग झाला होता त्यांना नंतर खूप समस्यांना सामोरं जावं लागलं आहे.

कोरोनामध्ये ज्या लोकांना गंभीर संसर्ग झाला होता त्यांना नंतर खूप समस्यांना सामोरं जावं लागलं आहे. एम्सच्या रिसर्चमध्ये याबाबत मोठा दावा करण्यात आला आहे. कोरोनानंतर अनेकांना हृदयसंबंधित समस्या असल्याचं अभ्यासातून समोर आलं आहे. एम्सच्या अभ्यासात, कोरोनानंतर आर्टरीवर कसा परिणाम झाला हे सांगण्यात आलं आहे. तसेच ब्लड प्रेशरही कंट्रोलमध्ये राहत नाही. कोरोनानंतर बीपीची समस्याही लोकांमध्ये अधिक दिसून आली आहे. 

एम्सच्या डॉक्टरांनी कोरोना मॉडरेड रुग्णांना सल्ला दिला आहे की, कोरोनामुळे हृदयाच्या आर्टरी सेन्सरमध्ये थोडी समस्या निर्माण झाली आहे. सेन्सर्स कार्यरत नसल्यामुळे, कोविडनंतर लोकांच्या ब्लड प्रेशर कमी होण्याची समस्या दिसून आली आहे. एम्समधील डॉक्टरांचा दावा आहे की कोरोनामुळे आर्टरी सेन्सरला त्रास होतो. त्यामुळे ब्लड प्रेशर कंट्रोल करता येत नाही हे सिद्ध करण्यात आम्ही यशस्वी झालो आहोत. त्यामुळे कोरोना झालेल्या लोकांनी वर्षातून एकदा तरी हार्ट आणि बीपी कंट्रोलमध्ये आहे की नाही ते जाणून घेण्यासाठी चाचणी करावी.

एम्सच्या फिजियोलॉजी विभागाचे डॉ. दिनू एस चंद्रन यांनी हा अभ्यास केला आहे. ते म्हणाले, "केवळ गंभीर संक्रमणच नाही तर कोरोनानंतर सौम्य रुग्णांनाही या समस्येचा सामना करावा लागत आहे. विशेषतः जेव्हा ते बसल्यानंतर उठतात तेव्हा थकवा आणि हृदयाची धडधड वाढते. उपचाराशिवाय, रुग्णालयात न जाता बरे झालेल्या 56 सौम्य कोरोना रुग्णांवर एक अभ्यास केला गेला."

डॉ. दिनू एस चंद्रन म्हणाले, "काही काळानंतर, आर्टरीमध्ये असलेला सेन्सर मेंदूला मेसेज पाठवतो आणि मेंदू हृदयाच्या मज्जातंतूला मेसेज पाठवतो आणि सिग्नल हृदयाला मिळतो आणि त्याचे व्यवस्थापन केले जाते. सौम्य कोरोनामध्ये केलेल्या अभ्यासात असे दिसून आले आहे की 8 ते 10 टक्के लोकांना या समस्येचा सामना करावा लागतो की जेव्हा ते बसल्यानंतर उठतात तेव्हा त्यांच्या हृदयाचे ठोके वाढतात आणि त्यांना थकवा जाणवतो." 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लस