शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

तोंडाच्या दुर्गंधीला जबाबदार कोण? काय कराल उपाय? 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 22, 2023 11:51 IST

दातांची निगा राखण्याकरिता नियमितपणे दोन वेळा ब्रश करणे तसेच जेवल्यानंतर तोंडात व्यवस्थित चूळ भरणे, जेणेकरून तोंडात अन्नाचे कण अडकून राहणार नाहीत. 

 काही व्यक्तींच्या तोंडातून सतत दुर्गंधी येत असते. त्या व्यक्तींना मौखिक आजाराच्या समस्या असतात. मात्र, तोंडात कोणती वेदना होत नाही म्हणून या व्यक्ती दंतरोग तज्ज्ञांकडे जाऊन तपासणी करून घेत नाही. या दुर्गंधीचा स्वतःला त्रास होत नसला तरी आजूबाजूच्या लोकांना याचा नक्कीच त्रास होत असतो. अनेकवेळा ते त्या व्यक्तीला ज्याची लवकर जाणीव होत नाही. मात्र अनेक मौखिक आजारांमुळे ही दुर्गंधी येत असल्याने ज्यावेळी त्या व्यक्तीला माहिती मिळते. त्यावेळी त्यांनी तत्काळ दंतरोग तज्ज्ञांकडून सल्ला घेतला पाहिजे.

काय उपाय कराल? दातांची निगा राखण्याकरिता नियमितपणे दोन वेळा ब्रश करणे तसेच जेवल्यानंतर तोंडात व्यवस्थित चूळ भरणे, जेणेकरून तोंडात अन्नाचे कण अडकून राहणार नाहीत.  तसेच तोंडाच्या काही समस्या असतील तर तत्काळ दंतरोग तज्ज्ञांकडून सल्ला घ्यावा. मौखिक आरोग्याची वेळच्या वेळी तपासणी करून घ्यावी.  तसेच मधुमेह असेल तर संबंधित डॉक्टरांकडून मधुमेहावर तत्काळ उपचार करून घ्यावेत.

दातातून दुर्गंधी येणे ही प्राथमिक समस्या आहे. यासाठी दातांची योग्य निगा राखणे हा उपाय आहे. दाताच्या काही समस्या असतील तर त्याच्यावर दंतरोग तज्ज्ञांकडून उपाय करून घेणे केव्हाही गरजेचे असते. अनेकवेळा समस्या बळावल्यानंतर नागरिक दंतरोग तज्ज्ञांकडे जातात. दाताच्या समस्यांवर काही प्रमाणात औषध उपचार असले तरी  कीड लागणे, हिरड्याचे आजार यावर उपचार करणे गरजेचे असते. दाताच्या आरोग्याचा  हृदयरोगाशी संबंध जोडण्यात आला आहे. त्यामुळे नियमितपणे मौखिक आरोग्याची तपासणी करत राहणे हे गरजेचे आहे.   - डॉ. मानसिंग पवार, माजी अधिष्ठाता, शासकीय दंत महाविद्यालय, मुंबई

टॅग्स :Healthआरोग्य