शहरं
Join us  
Trending Stories
1
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
2
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
3
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
4
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
5
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
6
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
7
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
8
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
9
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
10
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
11
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
12
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
13
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
14
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
15
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
16
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
17
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
18
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
19
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
20
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
Daily Top 2Weekly Top 5

डाळ शिजवताना वर येणारा फेस शरीरासाठी नुकसानकारक, डॉक्टरकडे जाण्याची येऊ शकते वेळ!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2024 09:26 IST

जेव्हा तुम्ही डाळ शिजवता तेव्हा तुम्ही पाहिलं असेल की, डाळीवर फेस जमा होतो. जो मानवी शरीरासाठी नुकसानकारक असतो.

वेगवेगळ्या डाळी भारतीय आहाराचा महत्वाचा भाग असतात. रोज डाळी चपाती किंवा भातासोबत खात खाल्ल्या जातात. डाळ भात तर लोक रोज आवडीने खातात. डाळी जेवढ्या टेस्टी लागतात, तेवढेच त्यांचे आरोग्याला अनेक फायदेही होतात. वेगवेगळ्या डाळींमधून शरीराला भरपूर प्रोटीन मिळतं.

जेव्हा तुम्ही डाळ शिजवता तेव्हा तुम्ही पाहिलं असेल की, डाळीवर फेस जमा होतो. जो मानवी शरीरासाठी नुकसानकारक असतो. जास्तीत जास्त लोक या फेसाकडे फार कुणी लक्ष देत नाहीत. पण अनेकांना प्रश्न पडतो की, डाळीवर फेस येतो कुठून? आणि तो शरीरासाठी नुकसानकारक कसा आहे?

डाळीवर फेस येण्याचं कारण

जेव्हा तुम्ही एखाद्या पातेल्यामध्ये डाळ शिजवता तेव्हा फेस स्पष्टपणे दिसतो. डाळीला जेव्हा उकडी येते तेव्हा साबणासारखा फेस वर जमा होतो. पण जास्तीत जास्त लोक हा फेस काढून टाकण्याऐवजी तशी डाळ खातात. एक्सपर्टनुसार, हा फेस आरोग्यासाठी नुकसानकारक असतो. म्हणून तो काढून टाकला पाहिजे.

एक सिद्धांतानुसार, डाळ शिजवतात येणारा फेस सॅपोनिनपासून तयार होतो. एका रिपोट्सनुसार, डाळींमध्ये सॅपोनिन नावाचं एक ग्लायकोसाइड्स असतं आणि जेव्हा ते पाण्याच्या संपर्कात येतं तेव्हा ते त्यात मिक्स होतं. या सॅपोनिनमध्ये साबणासारखेच गुण असतात. जे उकडल्यावर हवेला आपल्या आत खेचतात आणि फेस तयार होतो.

डाळ उकडल्यावर निघतं प्रोटीन

एका दुसऱ्या सिद्धांतानुसार, डाळ शिजवताना यात आढळणारं प्रोटीन बाहेर निघतं. हवेचे कण बाहेर निघून वर फेस तयार करतात, ज्याला प्रोटीन डिनेचुरेशन (Protein Denaturation) म्हटलं जातं.

डाळीचा फेस किती घातक

डाळीतून निघणारा फेस आरोग्यासाठी नुकसानकारक असतो. कारण याने ग्लाइकोसाइड्सचं नॅचरल स्‍ट्रक्‍चर डॅमेज होतं आणि याचं डॅमेज गोष्टीचं सेवन केलं तर शरीराला नुकसान होतं. त्यामुळे जेव्हाही डाळीवर फेस यईल तो काढून टाकावा.

फेस कसा काढाल

जास्तीत जास्त लोक आजकाल डाळ कुकरमध्ये शिजवतात. पण एक्सपर्ट सांगतात की, डाळ नेहमीच कुकरऐवजी पातेल्यामध्ये शिजवावी. जेणेकरून डाळीतील फेस वर येईल आणि तो चमच्या तुम्हाला सहज काढता येईल. 

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य