शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

'ही' आहे डायबिटीसची सुरूवातीची लक्षणे, दुर्लक्ष करणं पडू शकतं महागात

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2024 14:56 IST

Diabetes Symptoms : काही लक्षणांबाबत तुम्हाला माहिती असली पाहिजे. जेणेकरून लवकरात लवकर ब्लड टेस्ट करून तुम्ही हे जाणून घेऊ शकता की, तुम्हाला डायबिटीस आहे किंवा नाही.

Diabetes Symptoms :भारताला डायबिटीसची राजधानी म्हटलं जातं. कारण देशात दिवसेंदिवस डायबिटीसच्या रूग्णांची संख्या वाढत आहे. डायबिटीस होण्याची वेगवेगळी कारणे आहेत. जसे की, चुकीची लाइफस्टाईल आणि चुकीचं खाणं-पिणं. यामुळे कमी वयातही लोक डायबिटीसचे शिकार होत आहेत. एकदा डायबिटीस झाला तर शरीरात वेगवेगळ्या गंभीर समस्या आणि जीवघेण्याचा आजारांचा धोका वाढतो. अशात काही लक्षणांबाबत तुम्हाला माहिती असली पाहिजे. जेणेकरून लवकरात लवकर ब्लड टेस्ट करून तुम्ही हे जाणून घेऊ शकता की, तुम्हाला डायबिटीस आहे किंवा नाही.

डायबिटीसची सुरूवातीची लक्षणे

1) जर तुम्हाला पुन्हा-पुन्हा लघवीला जाण्याची असेल तर होऊ शकतं की, तुमच्या शरीरात ब्लड शुगर लेव्हल वाढलं असेल. या समस्येत लघवी लवकर लवकर येते. जेव्हा शरीरात शुगर अधिक प्रमाणात जमा होतं, तेव्हा लघवीच्या माध्यमातून बाहेर येतं.

2) ब्लड शुगर वाढल्यावर तहानही अधिक लागते. जर तुम्हाला पुन्हा पुन्हा तहान लागत असेल तर एकदा डॉक्टरांशी याबाबत बोला. अनेकदा ब्लड शुगर वाढल्यानेही भूक अधिक लागते. जर तुम्हीही आधीपेक्षा अधिक खाऊ लागले असाल तर शुगर लेव्हल टेस्ट नक्की करा.

3)  तुमचं वजन व्यवस्थित असेल आणि अचानक कमी होत असेल तर ही चिंतेची बाब आहे. जर तुम्हाला भूकही  अधिक लागत असेल आणि त्यानुसार तुम्ही खात असाल तर वजन कमी होता कामा नये. अशात बरं होईल की, तुम्ही शारीरिक चेकअप करवून घ्या.

4) रात्री आठ तास झोप घेऊनही तुम्हाला दिवसभर थकवा वाटत असेल किंवा आळस जाणवत असेल ही चिंतेची बाब आहे. अशावेळी तुम्ही डायबिटीसची टेस्ट केली पाहिजे. सोबतच कामात लक्ष न लागणे, एकाग्रता कमी होणे हे सुद्धा ब्लड शुगर लेव्हल वाढण्याकडे इशारा करतात.

5) तुम्हाला हे माहीत आहे का की, डायबिटीसचा प्रभाव सर्वातआधी आणि सर्वात जास्त डोळ्यांवर पडतो? याकडे दुर्लक्ष कराल तर तुम्हाला धुसर दिसण्याची समस्याही होऊ शकते. जर एखादी जखम झाली किंवा कापलं असेल आणि या जखमा वेळीच ठिक होत नसेल तर हा डायबिटीसचा संकेत असू शकतो. डायबिटीस असेल तर पुरळ, पिंपल्स, ब्लॅकहे़ड्स अधिक येऊ लागतात.

टॅग्स :diabetesमधुमेहHealth Tipsहेल्थ टिप्स