शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

उन्हाळ्यात दिवसभर सतत सॉक्स घालून राहिल्याने होतात 'या' गंभीर समस्या, वेळीच व्हा सावध!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2024 16:39 IST

चला जाणून घेऊया उन्हाळ्यात मोजे वापरल्याचे काय दुष्पपरिणाम होतात.

उन्हाळा सुरू झाला की, आरोग्यासंबंधी वेगवेगळ्या समस्या होऊ लागतात. उन्हाळ्यात सतत मोजे म्हणजे सॉक्स घालून राहणं तुम्हाला चांगलंच महागात पडू शकतं. अनेकजण झोपतानाही मोजे वापरतात. हेही चुकीचे आहे. पायांने हवेशीर ठेवण्यासाठी रात्री मोजे वापरणे टाळा. चला जाणून घेऊया उन्हाळ्यात मोजे वापरल्याचे काय दुष्पपरिणाम होतात.

रक्त संचार प्रभावित होणे

शरीराच्या प्रत्येक अंगाला रक्ताची गरज असते. घट्ट मोजे घातल्याने पायांच्या नसा दबल्या जातात. त्या दबलेल्या नसांमध्ये योग्यप्रकारे रक्त संचार होत नाही. याकारणाने पूर्ण शरीरातील रक्त संचार प्रभावित होतो. यामुळे पायांचा त्रास वाढतो. पाय दुखायला लागतात. 

एडीमा होऊ शकतो

शरीरातील एखाद्या भागात तरल पदार्थ जमा होणे आणि त्या जागेवर सूज येणे हे एडीमाचे लक्षण आहे. ही सूज हळूहळू वाढू लागते. यामुळे पाय सुन्न होतात. ही बाब फार गंभीर आहे. वेळीच डॉक्टरांची सल्ला न घेतल्यास हा त्रास आणखी वाढू शकतो.

फंगल इन्फेक्शनचा धोका

पायातून येणारा घाम मोज्यांमध्ये मुरतो. पण जास्तवेळ मोजे तसेच घालून ठेवल्याने मोज्यामधील घाम पूर्णपणे कोरडा होत नाही. त्या मोज्यांमध्ये ओलावा असल्याने त्यात बॅक्टेरिया आणि विषाणू होतात. याच कारणाने फंगल इन्फेक्शन होऊ शकतं.

अशी घ्या काळजी

डॉक्टर लहान मुलांना नेहमीच जरा मोठे मोजे घेण्याचा सल्ला देतात. सिंथेटीकचे मोजे वापरण्यापेक्षा सूती कापडाचे मोजे वापरावे.

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सSummer Specialसमर स्पेशल