शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "उद्या रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
4
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
5
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
6
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
7
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
8
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
9
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
10
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
11
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
12
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
13
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
14
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
15
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
16
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
17
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
18
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
19
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
20
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
Daily Top 2Weekly Top 5

किडनीची समस्या होणार की नाही? जाणून घेण्यासाठी करावी लागेल ही स्वस्त टेस्ट!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2020 12:55 IST

किडनीच्या माध्यमातून आपल्या शरीरातून विषारी तत्व बाहेर काढले जातात. म्हणजे किडनीतील नेफरोन्स फिल्टरप्रमाणे काम करतात.

किडनीच्या माध्यमातून आपल्या शरीरातून विषारी तत्व बाहेर काढले जातात. म्हणजे किडनीतील नेफरोन्स फिल्टरप्रमाणे काम करतात. यातून रक्त शुद्ध होतं आणि शरीरातील विषारी तत्व लघवीच्या माध्यमातून बाहेर पडतात. त्यासोबतच किडनीने लाल रक्तपेशी तयार होण्यासही मदत मिळते आणि असे हार्मोन्स रिलीज केले जातात ज्याने ब्लड प्रेशर कंट्रोल राहण्यास मदत मिळते. पण अनेकदा किडनीची काही समस्या झाल्याने शरीराच्या क्रिया व्यवस्थित होत नाहीत आणि मग वेगवेगळे आजार होतात.

सुरूवातीला किडनीची समस्या लगेच लक्षात येत नाही. पण पुढे जाऊन  किडनीची समस्या फारच त्रायदायक ठरते. पण तेव्हा बराच उशीर झालेला असतो. अशात आता वैज्ञानिकांनी रिसर्च केलाय. ज्यानुसार एका स्वस्त उपचारातून तुम्ही हे जाणून घेऊ शकता की, तुम्हाला भविष्यात किडनीचा आजार होणार की नाही. हा उपचार किडनीचा आजार ओळखण्यात सक्षम असेल.

सॅन फ्रन्सिस्कोतील युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्नियाच्या वैज्ञानिकांनी हे परिक्षण विकसित केलं आहे. जे किडनीच्या समस्यांनी पीडित रूग्णांच्या लघवीतूल जास्त प्रोटीनचं प्रमाण मोजून हे सांगू शकेल की, त्यांना भविष्यात किडनीसंबंधी गंभीर आजार होणार आहे की नाही. या परिक्षणामुळे अनेक रूग्णांना डायलिसिस आणि किडनी ट्रान्सप्लांट करण्याची गरज पडणार नाही.

प्रोटीनमुळे येईल खरं समोर

या रिसर्चचे मुख्य वैज्ञानिक चिवुआन म्हणाले की, 'लघवीमध्ये असलेलं अत्याधिक प्रोटीन भविष्यात होणाऱ्या किडनीच्या आजाराचं संकेत असतं. पण याचा वापर किडनी इंज्यूरी असलेल्या रूग्णांवर केला जाऊ शकत नाही. ही एक स्वस्त आणि कोणतीही चिरफाड नसणारी प्रक्रिया आहे. किडनीच्या समस्येतून एकदा बाहेर आल्यावर अनेकांना नेहमीच पुन्हा समस्या होतात. इतकेच नाही तर अनेकांना किडनी फेल, हृदयरोगाच्या समस्या होतात आणि काहींना मृत्यूचा धोकाही होऊ शकतो.

टॅग्स :Healthआरोग्यResearchसंशोधन