शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
2
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
3
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
4
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
5
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
6
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
7
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
8
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
9
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
10
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
11
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
12
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
13
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
14
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
15
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
16
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
17
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
18
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
19
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
20
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
Daily Top 2Weekly Top 5

'या' प्रकारच्या डायबिटीसमुळे मेंदुचे आजार होण्याची शक्यता, अल्झायमरचाही धोका

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2022 17:06 IST

प्रकाराला या रोगाचा सर्वात घातक प्रकार देखील म्हणता येईल. त्यामुळे रुग्णाला रक्ताच्याच नव्हे तर मेंदूच्या सर्व समस्यांना सामोरे जावे लागते. त्याविषयी सविस्तर जाणून (What is Type 3 Diabetes) घेऊया.

मधुमेहामुळे हृदयविकारासह अनेक आजारांचा धोका वाढतो. टाइप 1 मधुमेहामध्ये, रुग्णाच्या शरीरात इन्सुलिन फार कमी किंवा कमी प्रमाणात तयार होते. त्यामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण वाढते. टाईप 2 मधुमेहामध्ये शरीरात इन्सुलिन प्रतिरोधक क्षमता निर्माण होते आणि इन्सुलिनचे उत्पादन असूनही आपले शरीर त्याचा योग्य वापर करू शकत नाही. मधुमेहाचे हे दोन प्रमुख प्रकार आहेत. मात्र, कधी-कधी 'टाइप 3 मधुमेह' असाही अलिकडे उल्लेख केला जातो. या प्रकाराला या रोगाचा सर्वात घातक प्रकार देखील म्हणता येईल. त्यामुळे रुग्णाला रक्ताच्याच नव्हे तर मेंदूच्या सर्व समस्यांना सामोरे जावे लागते. त्याविषयी सविस्तर जाणून (What is Type 3 Diabetes) घेऊया.

टाइप 3 मधुमेह म्हणजे काय?मेडिकल न्यूज टुडेच्या अहवालानुसार, काही लोक अल्झायमर रोगासाठी 'टाइप 3 मधुमेह' हा शब्द वापरतात. मात्र, अधिकृत आरोग्य संस्था ही संज्ञा स्वीकारत नाहीत. काही शास्त्रज्ञांचा असा विश्वास आहे की इंसुलिनच्या प्रतिकारामुळे मेंदूमध्ये अमायलोइड प्लेक्स, जळजळ आणि ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस होतो. डॉक्टरांनीही हा आजार टाइप 3 मधुमेह म्हणून स्वीकारलेला नाही. त्यांच्या मते हा आजार अल्झायमरच्या श्रेणीत ठेवायला हवा. सहसा, या रोगाचा रुग्णाच्या स्मरणशक्तीवर गंभीर परिणाम होतो. यामुळे त्याला मेंदूशी संबंधित अनेक आजार होऊ शकतात. या आजाराची लक्षणे अगदी सामान्य दिसतात, परंतु वेळीच उपचार न केल्यास ते खूप घातक देखील ठरू शकते.

टाइप 3 मधुमेहाची लक्षणे जाणून घ्या -

  • स्मरणशक्ती कमी होणे, ज्यामुळे कामकाजावर परिणाम होतो.
  • नवीन योजना बनवणे आणि लिहिण्यात अडचण
  • घरगुती सर्वसाधारण कामे पूर्ण करण्यातही अडचणी.
  • एखाद्याला भेटण्याची जागा वारंवार विसरणे.
  • एकाद्या विषयावर आपलं मत व्यक्त करता येत नाही.
  • सामाजिक आणि आर्थिक कामात रस कमी होणे.
  • मूडमध्ये अचानक बदल 

टाइप 3 मधुमेह कसा टाळावा -नॅशनल इन्स्टिट्यूट ऑन एजिंगच्या माहितीनुसार, दैनंदिन शारीरिक क्रियाकलाप, रक्तदाब निरीक्षण, कॉग्निटिव ट्रेनिंग याद्वारे हा प्रकार नियंत्रिक केला जाऊ शकतो. टाईप 3 मधुमेहाच्या प्रतिबंधात अन्न आणि पेय यांच्यात कोणताही संबंध नाही. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ डायबिटीज अँड डायजेस्टिव्ह अँड किडनी डिसीजेसने शिफारस केली आहे की, शरीराचे वजन नियंत्रणात ठेवणे आणि शारीरिक हालचालींमुळे इन्सुलिन प्रतिरोधक क्षमता आणि प्री-डायबेटिस टाळता येऊ शकते. अल्झायमर रोग टाळण्यासाठी कोणत्याही धोरणाची प्रभावीता शास्त्रज्ञांनी सिद्ध केलेली नाही. मात्र, रक्तातील साखर नियंत्रणात ठेवणे फायदेशीर ठरू शकते.

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्स