शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

शरीरातील बॅड कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी रामबाण आहे हळद आणि तुळस! असा करा वापर

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2024 20:27 IST

शरीरातील कोलेस्टेरॉल डायट आणि नियमित एक्सरसाइजच्या माध्यमानेही कमी केले जाऊ शकते. यातच, घरातील काही हर्बल्स आणि मसालेही यासाठी उपयुक्त ठरू शकतात. तुळस आणि हळद या दोन गोष्टी शरीरातील बॅड कोलेस्ट्रॉल काढून टाकण्यासाठी अत्यंत फायदेशीर आहेत.

आपल्या शरीरात हार्मोन्स, व्हिटॅमिन डी आणि डायजेशनला मदद करणारे तत्व बनविण्यासाठी कोलेस्टेरॉलची आवश्यकता असते. खरे तर, आपले शरीर आवश्यकतेनुसार कोलेस्टेरॉल तयार करत असते. मात्र आपण जे अन्न घेतो, त्यातूनही आपल्या शरीराला अधिकचे कोलेस्टेरॉल मिळते. महत्वाचे म्हणजे, हे अतिरिक्त कोलेस्टेरॉल बाहेर काढण्यासाठी शरीरात एक प्रणाली असते. मात्र, जेव्हा त्याचे प्रमाण मर्यादेपेक्षा अधिक वाढते, तेव्हा ते प्रकृतीसाठी घातक ठरू शकते. रक्तातील अधिकचे कोलेस्टेरॉल हृदयविकाराचा धोकाही वाढवू शकते. कारण ते रक्तवाहिन्यांमध्ये जमा होऊन रक्ताभिसरणात अडथळा निर्माण करते.

शरीरातील कोलेस्टेरॉल डायट आणि नियमित एक्सरसाइजच्या माध्यमानेही कमी केले जाऊ शकते. यातच, घरातील काही हर्बल्स आणि मसालेही यासाठी उपयुक्त ठरू शकतात. तुळस आणि हळद या दोन गोष्टी शरीरातील बॅड कोलेस्ट्रॉल काढून टाकण्यासाठी अत्यंत फायदेशीर आहेत.

असा करा हळदीचा वापर -- शरीरातून बॅड कोलेस्टेरॉल काढण्यासाठी एक ग्लास पाण्यात एक चिमूट हळद विरघळून ते पाणी प्या. - हळदीचे दूध प्यायल्यानेही बॅड कोलेस्टेरॉल कमी होते आणि रोगप्रतिकारशक्तीही वाढते.- हळदीचा चहा कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी अत्यंत प्रभावी आहे. हळदीचा चहा बनवण्यासाठी एक कप पाण्यात चिमूटभर हळद, आल्याचा एक छोटा तुकडा आणि काळी मिरी घालून चांगल्या प्रकारे उकळून घ्या.

असा करा तुळशीचा वापर - - रोज सकाळी 8 ते 10 तुळशीची पाने पाण्यात उकळून प्या. चवीनुसार त्यात लिंबू अथवा मधही घालू शकता.- तुळशीची पाने चावून खाल्ल्यानेही कोलेस्टेरॉल कमी होते आणि शरीर डिटॉक्स होते.

टॅग्स :Healthआरोग्य