शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
6
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
7
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
8
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
9
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
10
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
11
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
12
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
13
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
14
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
15
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
16
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
17
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
18
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
19
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
20
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
Daily Top 2Weekly Top 5

हृदयावर सूज आल्यावर शरीरात दिसतात ही लक्षण, अजिबात करू नका दुर्लक्ष

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2022 15:01 IST

Heart Inflammation: हृदयावर सूज आली तर आपलं शरीर काही संकेत देऊ शकतं. ज्याकडे तुम्ही अजिबात दुर्लक्ष करू नये. असे काही संकेत दिसले तर लगेच डॉक्टरांना संकेत करा. चला जाणून घेऊ याची काही  लक्षण.

Heart Inflammation: अनेक लोकांना नेहमीच छातीत वेदना, जळजळ आणि श्वास घेण्याची समस्या होत असते. अशात जर तुम्हीही या समस्येकडे पुन्हा पुन्हा दुर्लक्ष केलं तर तुम्हाला हे महागात पडू शकतं. तुम्हाला माहीत नसेल, पण हे हृदयावर सूज आल्याचे संकेत असू शकतात. ही हृदयासंबंधी एक गंभीर समस्या आहे. कारण हार्टवर सूज आल्याने तुम्हाला हार्ट अटॅक आणि स्ट्रोकसारखी समस्याही होऊ शकते. हृदयावर सूज आली तर आपलं शरीर काही संकेत देऊ शकतं. ज्याकडे तुम्ही अजिबात दुर्लक्ष करू नये. असे काही संकेत दिसले तर लगेच डॉक्टरांना संकेत करा. चला जाणून घेऊ याची काही  लक्षण.

थकवा जाणवणे

जर तुम्हाला नेहमीच थकवा जाणवत असेल तर याकडे अजिबात दुर्लक्ष करू नये. कारण हे हृदयावर सूज आल्याचा एक संकेत असू शकतो.

चक्कर येणे

अनेक लोकांना नेहमीच चक्कर येण्याची समस्या होत असते. ज्याकडे ते दुर्लक्ष करतात. पण असं करणं महागात पडू शकतं. कारण हे हृदयावर सूज आल्यामुळेही होऊ शकतं.

शरीराच्या अवयवांवर सूज

जर तुमचे अवयव जसे की, पाय, हातांवर सूज येत असेल तर लगेच डॉक्टरांशी संपर्क करा. कारण हे हृदयावर सूज आल्याचं एक कारण असू शकतं. त्यामुळे याकडे दुर्लक्ष करू नका.

ही समस्या दूर कशी कराल?

- अशा आजारी लोकांच्या संपर्कात येणं टाळा, जे एखाद्या संक्रमणाने ग्रस्त आहेत.

- नेहमीच चांगला आहार घ्या.

- रोज व्यायाम करा

- श्वासासंबंधी व्यायाम नियमित करा.

टॅग्स :Heart DiseaseहृदयरोगHealth Tipsहेल्थ टिप्स