शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

बॅड कोलेस्टेरॉल वाढल्यास 'ही' ड्रिंक्स पिणं ठरतं घातक, कमी वयातच येऊ शकतो हार्ट ॲटॅक!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2024 16:35 IST

Bad Cholesterol : काही ड्रिंक्सच्या सेवनाने धमण्यांमध्ये वेगाने कोलेस्टेरॉल वाढतं आणि मग हळूहळू हृदयरोगांचा धोका वाढतो. अशात कोलेस्टेरॉल वाढवणाऱ्या या ड्रिंक्सबाबत आम्ही तुम्हाला सांगत आहोत.

Bad Cholesterol : आजकाल कमी वयातच लोक वेगवेगळ्या हृदयरोगांचे शिकार होत आहेत. अशात १८ वयातील तरूणांमध्येही लठ्ठपणा आणि हाय कोलेस्टेरॉल सारख्या गंभीर समस्या बघायला मिळतात. पण ही विचार करण्यासारखी बाब आहे की, कमी वयात हाय कोलेस्टेरॉल किंवा हृदयरोगांचा धोका होण्याचं कारण काय आहे? तर याचं उत्तर असं आहे की, काही ड्रिंक्सच्या सेवनाने धमण्यांमध्ये वेगाने कोलेस्टेरॉल वाढतं आणि मग हळूहळू हृदयरोगांचा धोका वाढतो. अशात कोलेस्टेरॉल वाढवणाऱ्या या ड्रिंक्सबाबत आम्ही तुम्हाला सांगत आहोत.

कोलेस्टेरॉल वाढवणारे ड्रिंक्स

आइसक्रीम ड्रिंक्स

आइसक्रीम सगळ्यांनाच आवडते. थंड आणि गोड आइसस्क्रीम वेगवेगळ्या प्रकारची मिळते. बाजारात आइसस्क्रीम ड्रिंकही मिळतात. यांच्या सेवनाने बॅड कोलेस्टेरॉल शरीरात वेगाने वाढू लागतं. जे तुमच्या हृदयाच्या आरोग्यासाठी चांगले नसतात.

मलाई-लोणीवाले ड्रिंक्स

केसर मलाई दूध, रबडी, लस्सी आणि छास टेस्टी बनवण्यासाठी अनेकदा दुकानांमध्ये मलाई आणि लोण्याचा अधिक वापर केला जातो. पण यांचं सेवन करणं आरोग्यासाठी नुकसानकारक ठरतं.

हाय फॅट मिल्क

हाय फॅट मिल्कचं सेवन शरीरात फॅट आणि कोलेस्टेरॉल वाढवू शकतं. हाय फॅट तत्व धमण्यांमध्ये चिकटतात आणि यामुळे पुढे जाऊन ब्लॉकेजचा धोका वाढतो.

चहा आणि कॉफी

चहा आणि कॉफीमुळे हाय कोलेस्टेरॉलचा धोका अधिक वाढतो. कॉफीमध्ये कोलेस्ट्रॉल नसतं, पण यात डायटरपीन तत्व असतं जे कोलेस्टेरॉलचं पचन करणाऱ्या पदार्थांचं उत्पादन कमी करतं. ज्यामुळे कोलेस्टेरॉल वाढतं.

खोबरं आणि काजूचे ड्रिंक्स

खोबरं आणि काजूपासून तयार ड्रिंक्स इतके घट्ट असतात की, रक्तात शुगर वाढतात. सोबतच यानी फॅटचे कणही वाढतात, जे कोलेस्टेरॉल वाढण्याचं कारण ठरतात.

टॅग्स :Heart DiseaseहृदयरोगHealth Tipsहेल्थ टिप्स