शहरं
Join us  
Trending Stories
1
"निवृत्त होऊन ८ मिहिने झाले, तरी माजी CJI चंद्रचूड यांनी सोडला नाही बंगला"; सर्वोच्च न्यायालयाचं सरकारला पत्र
2
तेरा वर्षीय मुलाने तुळशीच्या पानावर साकारले विठ्ठल! पाहा माऊलीचं सुंदर रूप
3
टेक्सासमध्ये महापूर! ५१ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता; ट्रम्प यांच्या 'त्या' निर्णयामुळे संकट ओढावलं?
4
दिल्ली हादरली! एकाच घरात सापडले ३ तरुणांचे मृतदेह; एकाची प्रकृती गंभीर, कारण काय?
5
१०, १५ किंवा २० वर्षे काम केल्यानंतर तुमच्या PF खात्यात किती पैसे जमा होतील? चला गणित समजून घ्या
6
"बॉयफ्रेंडला सांगून तुला संपवेन", पत्नी रोज देत होती धमकी; छळाला कंटाळलेल्या पतीने उचलले टोकाचे पाऊल
7
लिव्हरला सूज, हाताला सलाईन; रुग्णालयात उपचार सुरू असतानाही चिमुकल्याने तुळशीच्या पानावर साकारले विठूरायाचे चित्र 
8
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना अनुकूल, इच्छापूर्ती शक्य; मन प्रसन्न करणारा धनलाभाचा काळ!
9
"मला राजकारणात पडायचं नाही...", हिंदी सक्ती वादावर शरद केळकरची प्रतिक्रिया
10
Maharashtra Rain: पाऊस झोडपणार! पुणे जिल्ह्याला रेड अलर्ट! ठाणे, नाशिकसह ८ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
11
इराण-इस्राइल युद्धानंतर पहिल्यांदाच समोर आले खामेनी! कुठे लपले होते 'सुप्रीम लीडर'?
12
गळा कापल्यानंतरही क्रिश जिवंत होता! दिल्लीतील दुहेरी हत्याकांडात आरोपीकडून धक्कादायक खुलासा
13
पैसा दुप्पट करण्याची सुवर्णसंधी! पोस्ट ऑफिसची 'ही' योजना ११५ महिन्यांत तुमचे पैसे करेल डबल
14
देशात ७० तास कामाची चर्चा; पण 'या' राज्याने घेतला मोठा निर्णय; आता फक्त १० तास काम, जास्त केलं तर...
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी थेट भिडणार इलॉन मस्क; नव्या पक्षाची केली घोषणा! नाव काय ठेवलं?
16
प्रेम करणं महागात पडलं! आधी मुलीच्या घरच्यांनी पकडलं तोंडाला काळं फासलं अन्...; बॉयफ्रेंडची केली 'अशी' अवस्था 
17
Today's Horoscope: महत्त्वाचे निर्णय घेण्यात अडचणी येतील; तुमची राशी काय सांगतेय?
18
"छत्रपती संभाजी महाराजांनी १६ भाषा शिकल्या, ते मूर्ख होते का? शिवाजी महाराजांनी..."; आमदार संजय गायकवाडांचं वादग्रस्त विधान
19
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
20
ट्रम्प यांच्या ‘बिग ब्युटिफूल’ विधेयकाचे कायद्यात रूपांतर ; कर्मचाऱ्यांसोबत पिकनिकमध्ये असताना केली स्वाक्षरी

​बेड-टी घेताय? सावधान !

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2016 18:29 IST

आपल्या देशात चहा पिण्याची सवयच आहे. गप्पा-गोष्टी करताना जर चहा घेतला नाही तर काहीतरी अपूर्ण वाटते. आपल्या देशाची सुमारे ८० ते ९० टक्के लोकसंख्या सकाळी उपाशीपोटी चहा पिणे पसंत करते. बेड-टीचे कल्चर फक्त शहरातच प्रचलित नव्हे तर गावागावातदेखील लोक सकाळची सुरुवात चहा पिऊनच करतात.

आपल्या देशात चहा पिण्याची सवयच आहे. गप्पा-गोष्टी करताना जर चहा घेतला नाही तर काहीतरी अपूर्ण वाटते. आपल्या देशाची सुमारे ८० ते ९० टक्के लोकसंख्या सकाळी उपाशीपोटी चहा पिणे पसंत करते. बेड-टीचे कल्चर फक्त शहरातच प्रचलित नव्हे तर गावागावातदेखील लोक सकाळची सुरुवात चहा पिऊनच करतात. मात्र, कदाचित आपणास हे माहित नसेल की ही सवय आपणास किती घातक आहे. तज्ज्ञांच्या मते चहात कॅफिन असते जे आपल्यात तरतरी तर आणतेच मात्र त्यासोबत गंभीर परिणामदेखील होतात. जर आपणास सकाळी उठून चहा पिण्याची सवय असेलच तर त्या अगोदर काहीतरी खा. जर आपल्याला जास्तच चहा पिण्याची सवय असेल तर आरोग्यासाठी खरच अपायकारक आहे. उपाशीपोटी चहा पिण्याचे धोके :* ब्लॅक टी पिल्याने वजन कमी होते असा समज आहे, मात्र ब्लॅक टी पिल्याने पोट फुलते आणि भूक लागत नाही. याच कारणाने वजन कमी होते. * उपाशीपोटी चहा पिल्याने पित्त रस बनण्याच्या क्रियेवर परिणाम होतो. या कारणाने उचकी लागते आणि ह्रदयावर दाब पडल्यासारखे वाटते. * उपाशीपोटी दुधाचा चहा पिल्याने लवकर थकवा जाणवतो. सोबतच मूड-स्विंगचा प्रॉब्लेमदेखील वाढतो. * वेळोवेळी गरम चहा पिल्याने धोका अधिक वाढतो, कारण आपण जेवढ्या वेळेस गरम चहा पिता तेवढ्या वेळेस साखरदेखील गरम होते आणि नेमका हाच धोका आहे. * उपाशीपोटी चहा पिल्याने अल्सर होण्याची शक्यता असते.