शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

'या' कारणामुळे तरूणांमध्ये वाढतोय हार्ट अटॅकचा धोका; एक्सपर्ट्सनी सांगितले कारणं आणि उपाय

By manali.bagul | Updated: November 8, 2020 11:01 IST

Health Tips in Marathi : सडन कार्डियाक अरेस्ट ही एक आपातकालीन वैद्यकीय स्थिती आहे ज्यात एखाद्या व्यक्तीचे हृदय अचानक कार्य करणे थांबवते ज्यामुळे ह्रदयाचा त्रास होऊ शकतो.

(image Credit- medical news today)

काही वर्षांआधी हार्ट अटॅक किंवा कार्डीएक अरेस्ट मोठा आजार समजला जात होता. सध्याच्या काळात तरूणांमध्ये हा आजार मोठ्या प्रमाणावर दिसून येत आहे.  छातीत दुखण्यामुळे अचानक मृत्यू झाला. असं अनेकदा तुम्ही ऐकलं असेल. वैद्यकीय भाषेत त्याला सडन कार्डियक अरेस्ट म्हणतात. तरूणांमध्ये वाढणारं गंभीर आजारांचे प्रमाण घेता मॅक्स सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल, साकेतचे सीनियर कार्डियोलॉजिस्ट डॉ. विवेक कुमार यांनी ओन्ली माय हेल्थशी बोलताना याबाबत माहिती दिली आहे. 

सडन(अचानक) कार्डियक अरेस्ट म्हणजे काय?

डॉ. विवेक  यांनी सांगितले की,  सडन कार्डियाक अरेस्ट ही एक आपातकालीन वैद्यकीय स्थिती आहे ज्यात एखाद्या व्यक्तीचे हृदय अचानक कार्य करणे थांबवते ज्यामुळे ह्रदयाचा त्रास होऊ शकतो. हे धोकादायक असू शकते कारण लक्षणं  दिसल्यानंतर  1 तासाच्या आत एखाद्या व्यक्तीचा मृत्यू होऊ शकतो.

असा कार्डियाक अरेस्ट येण्याचा धोका कोणाला असतो?

30-35 वर्षे वयानंतर कोणालाही ह्रदयाच्या समस्यांचा धोका असू शकतो. सामान्यत: ज्या लोकांमध्ये हार्ट पंपिंगची क्षमता ४० टक्क्यांपेक्षा कमी असते. (हृदयाची रक्त पंप करण्याची क्षमता) त्यांना जास्त धोका असतो. तरूणांमध्ये  ही बाब वाढण्याचे कारण ताण तणाव आहे. कोरोनाकाळात या आजाराचे प्रमाण वाढले असून कोरोनाचं संक्रमण झाल्यानंतरही अनेकांना हृदयासंबंधी समस्या उद्भवल्या आहेत. 

ह्रदयाचा झटका येण्यापासून बचाव करण्यासाठी  महत्वाचे आहे की आपल्याला हृदयाशी संबंधित काही समस्या असल्यास आपण डॉक्टरांशी संपर्क साधा आणि ते तपासून घ्या. इकोकार्डियोग्राफी तपासणीद्वारे या रोगाची माहिती मिळवता येऊ शकते. ज्या लोकांना यापूर्वी हृदयविकाराचा झटका आला आहे. ज्यांना आधीपासूनच  हृदयविकाराचा त्रास आहे किंवा अचानक छातीत दुखण्याप्रमाणे हृदयविकाराची इतर लक्षणे दिसली. तर त्वरित सर्व चाचण्या घेण्यासाठी डॉक्टरांशी संपर्क साधावा आणि सल्ला घ्यावा. ब्रेस्ट कॅन्सरच्या उपचारांसाठी 'अशी' प्रभावी ठरतेय रेडिएशन थेरेपी, समजून घ्या उपचार पद्धती

जर हृदयविकाराचा झटका येण्याची लक्षणे  दिसली तर रुग्णास ताबडतोब रुग्णालयात दाखल करायला हवे. जेणेकरून त्याचा जीव वाचवता येऊ शकतो.  तरुणांनी दैनंदिन जीवनात कमी ताण-घ्यावा, कोणत्याही प्रकारच्या हृदयाच्या समस्येकडे दुर्लक्ष करू नये. जर एखाद्यास ही समस्या उद्भवली असेल तर डॉक्टरांच्या सल्लाने औषधांसह काही प्रमाणात जीवनशैलीत बदल बदल्यामुळे याप्रकारच्या समस्या टाळता येऊ  शकतात. खोकण्यातून किती वेळात आणि कसा होतो कोरोनाचा प्रसार?; संशोधनातून खुलासा

टॅग्स :Healthआरोग्यHeart Attackहृदयविकाराचा झटकाHealth Tipsहेल्थ टिप्स