शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

शरीरातील या बदलामुळे 10 टक्के वाढतो हार्ट फेलिअरचा धोका, रिसर्चमधून खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2022 12:41 IST

Heart Failure : हृदयरोगांबाबत सांगायचं तर तुम्हाला वाचून धक्का बसेल की, कंबरेचा वाढता घेर हार्ट फेलिअरचा धोका वाढवू शकतो. हे आम्ही तर एका रिसर्चमधून सांगण्यात आलं आहे.

Heart Failure : आजच्या काळात हृदयासंबंधी आजारांचा धोका मोठ्या प्रमाणात वाढत आहे. कमी वयाच्या लोकांमध्ये हा धोका जास्त वाढत आहे. यामागचं सर्वात मोठं कारण आहे आपली लाइफस्टाईल, डाएट आणि एक्सरसाइजची कमतरता. या तिन्ही कारणांमुळे लठ्ठपणा, डायबिटीस आणि हृदयरोगांचा धोका वाढतो. हृदयरोगांबाबत सांगायचं तर तुम्हाला वाचून धक्का बसेल की, कंबरेचा वाढता घेर हार्ट फेलिअरचा धोका वाढवू शकतो. हे आम्ही तर एका रिसर्चमधून सांगण्यात आलं आहे.

बार्सिलोनामध्ये यूरोपियन सोसायटी ऑफ कार्डिओलॉजी कॉंग्रेसमध्ये प्रस्तुत ऑक्सफोर्ड यूनिव्हर्सिटीच्या रिसर्चमधून सांगण्यात आलं की, कंबरेचा घेर वाढलेल्या लोकांमध्ये बारीक कंबर असलेल्या लोकांच्या तुलनेत हार्ट फेलिअरचा धोका 3.21 टक्के अधिक असतो. हा रिसर्च 13 वर्ष 4 लाख 30 हजार ब्रिटीश लोकांवर करण्यात आला. 

मुख्य वैज्ञानिक डॉ. अयोडिपुपो ओगुंडाटे यांनी रिसर्चमध्ये या गोष्टीवर जास्त जोर दिला की, कंबरेच्या वाढत्या साइजवरून हे दिसून येतं की, तुमच्या शरीरात ट्रान्स फॅटचं प्रमाण किती जास्त आहे आणि तुमच्यासाठी हे किती नुकसानकारक असू शकतं.

एका रिसर्चमधून समोर आलं आहे की, कंबरेचा वाढता प्रत्येक एक अतिरिक्त इंच हार्ट फेलिअरचा धोका 10 ते 11 टक्के वाढवू शकतो. त्यामुळे वैज्ञानिकाचं मत आहे की, वजन कमी करण्याच्या तुलनेत तुमचं बेली फॅट कंट्रोल करणं गरजेचं आहे.

ब्रिटीश हार्ट फाउंडेशनच्या लेखकांच्या मतानुसार, हार्ट फेलिअर एक जुनी आणि उपचार नसलेली एक स्थिती आहे. जी काळानुसार वाढत जात आहे. त्यामुळे हा धोका वाढवणाऱ्या सर्व कारणांना कंट्रोल करा आणि कंबरेचा घेर वाढण्यापासून रोखा. त्यासाठी लोकांनी नियमितपणे आपल्या कंबरेचा घेर चेक करावा आणि तो कंट्रोलमध्ये ठेवावा.

टॅग्स :Heart DiseaseहृदयरोगWeight Loss Tipsवेट लॉस टिप्स