शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
4
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
5
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
6
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
7
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
8
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
9
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
10
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
11
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
12
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
13
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
14
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
15
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
16
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
17
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
18
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
19
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
20
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
Daily Top 2Weekly Top 5

​पोटावर झोपताय, सावधान !

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2017 16:09 IST

बहुतांश लोकांना पोटावर झोपण्याची सवय असते. मात्र ही सवय कित्येक आरोग्याच्या समस्या निर्माण करु शकते. पोटावर झोपल्याने शरीराच्या रक्ताभिसरण प्रक्रियेत अडथळे निर्माण होतात.

बहुतांश लोकांना पोटावर झोपण्याची सवय असते. मात्र ही सवय कित्येक आरोग्याच्या समस्या निर्माण करु शकते. पोटावर झोपल्याने शरीराच्या रक्ताभिसरण प्रक्रियेत अडथळे निर्माण होतात. सोबतच या पोजिशनने बॉडी पॉश्चर नैसर्गिकरित्या नाही राहत ज्यामुळे कित्येकदा बॉडी पेनदेखील होते. अशा अनेक  समस्या आहेत ज्या पोटावर झोपल्याने उद्भवतात. त्याबाबत आज जाणून घेऊया.* पोटावर झोपल्याने आपल्या पाठीचा कणा नैसर्गिक शेपमध्ये राहत नाही. त्यामुळे बॅक पेनची समस्या निर्माण होते.* पोटावर झोपल्याने संपूर्ण शरीरात रक्ताभिसरण योग्य प्रकारे होत नाही. यामुळे मसल्सचे दुखणे सुरु होते. * पोटावर झोपल्याने मानेच्या मसल्समध्ये ताण निर्माण होतो. त्यामुळे रक्ताभिसरण प्रक्रिया व्यवस्थित होत नाही आणि मानेचे दुखणे सुरू होते. * पोटावर झोपल्याने खाल्लेले अन्नपदार्थ व्यवस्थित पचत नाही त्यामुळे अपचनाच्या समस्या निर्माण होतात.* पोटावर झोपल्याने मान वाकडी होते आणि रक्ताभिसरण प्रक्रियेत अडथळे निर्माण होऊन मेंदूला रक्तपुरवठा कमी पडतो त्यामुळे डोके दुखायला लागते.    * पोटावर झोपल्याने चेहरा दाबला जातो आणि चेहऱ्याच्या स्किनला पुरेसा आॅक्सिजन मिळत नाही. त्यामुळे चेहऱ्यावर सुरकुत्या आणि पिंपल्स निर्माण होतात. * पोटावर झोपल्याने शरीराची हाडे योग्य पोजिशनमध्ये राहत नाही म्हणून जॉर्इंट पेनच्या समस्या निर्माण होतात.