शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

श्वास घेताना धाप लागतेय? असू शकतात गंभीर आजारांची लक्षणे, टाळण्यासाठी हे उपाय त्वरित करा...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2021 20:10 IST

वास्तविक, धाप लागणे हा एक आजार नाही. मात्र, हे निश्चितपणे एखाद्या मोठ्या आजाराचे लक्षण असू शकते...

एका मिनिटाच्या कालावधीत नेहमीपेक्षा जास्त वेळा श्वास घेण्याच्या अवस्थेस धाप लागणे किंवा श्वास लागणे, असे म्हटले जाते. वेगाने श्वास घेण्याच्या या प्रक्रियेस इंग्रजीमध्ये ‘हायपरवेन्टिलेशन’ म्हणतात. हार्ट फेल्युअर, फुफ्फुसाचा संसर्ग, गुदमरल्यासारखे वाटणे इत्यादी अवस्थेत, त्या व्यक्तीला डोकेदुखी सारखी समस्या उद्भवू लागते. वास्तविक, धाप लागणे हा एक आजार नाही. मात्र, हे निश्चितपणे एखाद्या मोठ्या आजाराचे लक्षण असू शकते...

हे उपाय करून बघाच -

ब्लॅक कॉफी प्या:

श्वासासंबंधित काही समस्या जाणवत असेल तर कॉफी पिणे तुमच्यासाठी खूपच लाभदायी ठरू शकते. कॉफी मध्ये कैफिन असते जे आपल्या मस्तिष्काला उत्तेजित करत असते. याव्यतिरिक्त कॉफी आपल्या मसल ला रिलॅक्स देखील करत असते. श्वासासंबंधिच्या समस्या ह्या श्वासनलिकेत येणाऱ्या सुजेमुळे देखील होत असते.

आल्याचा चहा करून पिणे:आल्याचा चहामध्ये एंटी-इम्प्लिमेंट्री, एंटी-व्हायरल आणि एंटी-बॅक्टेरीयल गुण असतात, ह्या चहाचे सेवन केल्यास तुमच्या श्वासनलिकेची सूज कमी होण्यास मदत होते. तसेच गळ्यामध्ये साचलेले सर्व कप पघळून बाहेर निघून जात असतो. यामुळे सर्दी खोकला पडसे इत्यादी आजारांवर अद्रकचा चहा खूपच उपायकारी ठरू शकतो. श्वासा संबंधित काही समस्या असल्यास तर तुम्हाला अद्रक चा चहा नक्की प्यायला हवा.

जमिनीवर झोपून मोठा श्वास घ्या:जर तुम्हाला श्वास घेण्यास त्रास होत असेल किंवा तुम्हाला असे वाटत असेल की आपला श्वास उखडण्याच्या मार्गावर आहे तेव्हा तुम्ही जेथे असाल तेथे लगेच जमिनीवर आडवे व्हा, आपला हात पोटावर ठेवा आणि जोरात श्वासोच्छ्वास घ्या.

श्वास घेतांना नाकाद्वारे इतक्या जास्त प्रमाणात श्वास घ्या की जेणेकरून तुमचे पोट हे मोठ्या प्रमाणात फुगेल. घेतलेला श्वास काही सेकंदासाठी तसाच ठेवा आणि नंतर आपल्या तोंडाद्वारे हा श्वास अगदी हळू हळू सोडा. हा उपाय बराच वेळ केल्यास तुम्हाला नक्की चांगले वाटेल.

 

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्स