शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

SHOCKING : सेल्फी काढल्याने होतो ‘सेल्फाइटिस’ विकार !

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2017 16:11 IST

पुन्हा-पुन्हा सेल्फी काढण्याची सवय म्हणजेच ‘मेंटल डिसआॅर्डर’ होय. या मनोविकाराला ‘सेल्फाइटिस’ असं नाव देखील देण्यात आलं आहे.

दिवसेंदिवस स्मार्टफोनचा वापर वाढत असून स्मार्टफोनच्या वापराने वेगवेगळे विकारही उद्भवत आहेत. स्मार्टफोनच्या वापराने शरीरावर अनेक विपरित परिणाम दिसून येत आहेत. त्यातीलच एक म्हणजे ‘सेल्फाइटिस’ विकार होय. बऱ्याचजणांना कोठेही सेल्फी काढण्याची सवय जडली आहे. मात्र आपणास असलेली सेल्फी काढण्याची सवय तुमच्यासाठी धोकादायक ठरु शकते, हे संशोधनातुन स्पष्ट झाले आहे. अमेरिकन सायकॅट्रिक असोसिएशनच्या मते, पुन्हा-पुन्हा सेल्फी काढण्याची सवय म्हणजेच ‘मेंटल डिसआॅर्डर’ होय. म्हणजेच एक मनोविकार असल्याचं म्हटलं आहे. या मनोविकाराला ‘सेल्फाइटिस’ असं नाव देखील देण्यात आलं आहे. ही सवय प्रामुख्याने तरुणाईमध्ये पाहावयास मिळते. सायकॉलोजिस्ट सांगतात की, मेट्रो सिटीजमध्ये देखील सेल्फीचा विकार वाढला आहे. यामध्ये जवळपास ६० टक्के तरुणींचा समावेश आहे. कुठलाही प्रसंग असो, तरुणाई सेल्फीसाठी सज्जच असते. मात्र ही सवय पुढे जाऊन धोकादायक ठरु शकते.