शहरं
Join us  
Trending Stories
1
लिंगायत समाजाला हिंदू धर्माचा भाग मानू नका, कर्नाटकात जात सर्वेक्षणापूर्वी मोठी मागणी
2
उपराष्ट्रपतिपदावर कोण बसणार? एनडीए खासदारांनी घेतले प्रशिक्षण, तर इंडिया आघाडीचे आज मॉक पोल
3
Ganesh Visarjan 2025: राज्यात गणेश विसर्जनावेळी ९ जणांचा बुडून मृत्यू; १२ जण बेपत्ता
4
Maratha Reservation: दसरा मेळाव्यात सरकारविरोधात...; हैदराबाद गॅझेटवरून जरांगेंचा सरकारला इशारा
5
GST Updates: रोजच्या वापराच्या वस्तू होणार स्वस्त; कर कपातीचा लाभ थेट ग्राहकांना मिळणार
6
Donald Trump: "हा शेवटचा इशारा, नाही तर...", डोनाल्ड ट्रम्प यांनी आता कुणाला दिली धमकी?
7
"मी 'सिंगल मदर' नाही...", एक्स पतीच्या आयुष्यात नव्या प्रेमाची एन्ट्री; ईशा देओलची पहिली प्रतिक्रिया
8
दहशतवादी कट प्रकरणात मोठी कारवाई, जम्मू-काश्मीरसह ५ राज्यांमध्ये एनआयएची धाड
9
Bank of Baroda मध्ये जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹२३,५०८ चं फिक्स व्याज, गॅरेंटीसह मिळेल रक्कम
10
W W W ... पाकिस्तानच्या मोहम्मद नवाजची हॅटट्रिक, Asia Cupआधी उडवली फलंदाजांची झोप
11
Post Office च्या 'या' स्कीममध्ये वर्षाला ₹५०,००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळतील १३ लाख, व्हाल मालामाल
12
ट्रम्प यांच्या टॅरिफ'वर तोडगा काढण्यासाठी भारत अन् युरोपियन युनियन एकत्र! 'एफटीए'सह अनेक मुद्द्यांवर विशेष प्लान बनवला
13
US Open 2025: अल्काराझचं राज्य! हार्ड कोर्टवर सिनरला मात देत अमेरिकन ओपन जेतेपदासह नंबर वनवर कब्जा
14
"गुजरातवरुन आणलेला महागडा तराफा राजाला आवडला नसेल...", 'लालबागचा राजा' विसर्जनावरुन मराठी अभिनेत्रीची खोचक पोस्ट
15
भरती-ओहोटीत रेंगाळला लालबागचा राजा, ३६ तासांनी विसर्जन; राजाला निरोप देण्यासाठी भाविकांचे प्राण कंठाशी
16
Crime: कचऱ्याच्या ढिगाऱ्यात आढळला अज्ञात महिलेचा अर्धवट जळालेला मृतदेह, परिसरात खळबळ!
17
जेद्दाह किनाऱ्याजवळ केबल तुटली, इंटरनेटचा स्पीड झाला कमी
18
जीएसटी कपातीने २ लाख कोटींचा सरकारला तोटा? श्रीमंत-गरीब दरी वाढल्याचा फटका बसणार
19
अग्रलेख: माफियांपुढे ‘दादा’गिरी शरण, योग्य तो बोध घ्यावा
20
दिवाळीत मध्य रेल्वेच्या ९४४ एक्स्प्रेस गाड्या धावणार; प्रवाशांच्या सुविधांसाठी अनारक्षित व्यवस्था

SHOCKING : ​कॅन्सरचा संबंध ‘सेक्स’शी ! जाणून घ्या कसा?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2017 18:35 IST

जे लोक सेक्स करणे बंद करतात, त्यांच्यात प्रोस्टेट कॅन्सर होण्याची शक्यता वाढते. शिवाय जे पुरुष नियमित सेक्स करतात त्यांच्यात कॅन्सर होण्याची शक्यता २० टक्कयापर्यंत कमी होते.

ज्याप्रमाणे अन्न, वस्त्र आणि निवारा मनुष्याच्या गरजा आहेत, त्याचप्रमाणे सेक्सदेखील शारीरिक गरज आहे. जर आपण सेक्स करणे अचानक बंद केले तर भविष्यात येणाऱ्या संभाव्य धोक्यापासूनही आपणास सतर्क राहावे लागेल. स्कॉटलॅँडच्या संशोधकांनी दावा केला आहे की, सेक्स केल्याने ताणतणावाच्या परिस्थितीपासून आराम मिळतो. त्यांच्या मते, जे लोक दोन आठवड्यातून एकदा हमखास सेक्स करतात त्यांना इतरांपेक्षा तणाव कमी येतो. सेक्स दरम्यान मेंदू एंडोर्फिन आणि आॅक्सीटोसिन नावाचे होर्माेन काढतो, ज्यामुळे आपणास आनंदाची जाणीव होते. जे लोक सेक्स करणे बंद करतात, त्यांच्यात प्रोस्टेट कॅन्सर होण्याची शक्यता वाढते. शिवाय जे पुरुष नियमित सेक्स करतात त्यांच्यात कॅन्सर होण्याची शक्यता २० टक्कयापर्यंत कमी होते. सेक्स करणे बंद केल्याने आपण आपल्या प्रतिकार शक्तीलादेखील कमी करतात. विलकेस बेर यूनिव्हर्सिटीच्या संशोधकांच्या संशोधनानुसार, जे लोक आठवड्यातून एक किंवा दोनदा सेक्स करतात त्यांच्या शरीरात सुमारे ३० टक्कयापर्यंत इम्युनोग्लोब्युलिन वाढते, जे कित्येक आजारांपासून आपणास वाचविते. जर्नर आरकाइव्ह आॅफ सेक्शुअल बिहेवियरमध्ये प्रकाशित एका अहवालानुसार, ज्या महिलांच्या आयुष्यात सेक्सची कमतरता असते, त्यांच्यात डिप्रेशनची संभावना अधिक असते. संशोधनानुसार, स्पर्ममध्ये आढळणारे तत्व जसे मेलाटोनिन, सेरोटोनिन आणि आॅक्सीटोसिन महिलांच्या मूडला आनंदी करण्यास मदत करतात. Also Read : ​SEX KNOWLEDGE : जास्त सेक्स केल्याने वाढते स्मरणशक्ती !