शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
5
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
6
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
7
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
8
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
9
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
10
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
11
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
12
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
13
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
14
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
15
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
16
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
17
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
18
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
19
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
20
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
Daily Top 2Weekly Top 5

SEXUAL HEALTH : ​वैवाहिक आयुष्यात ‘बेडरुम’ मॅनर्स हवाच !

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2017 12:47 IST

सेक्स केल्यानंतर आपल्या पार्टनरशी गप्पा नक्की माराव्यात. संशोधनानुसार, सेक्स केल्यानंतर गप्पा मारल्याने पार्टनर जास्त आनंदी होतो.

-Ravindra Moreपती-पत्नीचे नाते जगातील सर्वात वेगळे नाते आहे. मात्र या नात्यातीत आनंद कमी होऊ नये म्हणून काही गोष्टींकडे लक्ष देणे गरजेचे असते. आज आम्ही आपणास असेच काही नियम सांगत आहोत ज्यांचे पालन केल्याने नक्कीच आपले नाते अधिक घट्ट होईल. प्रत्येक महिलेला स्वत:ची प्रशंसा ऐकायला मनापासून आवडते. यामुळे त्यांची प्रशंसा आवर्जून करा. वेळोवेळी त्यांना जाणीव करुन द्या की, त्यांच्या आगमनाने तुमचे आयुष्य अधिक सुखमय झाले. या नात्यात सर्वात मोठी गरज आहे ती म्हणजे आपल्या पार्टनरचा विश्वास संपादन करणे. जो पर्यंत आपल्या पार्टनरचा आपण पूर्णत: विश्वास जिंकत नाही तोपर्यंत ती तुमच्याशी सर्व गोष्टी शेअर करुच शकत नाही. आणि हो एकदा विश्वास जिंकल्यानंतर तो मात्र कायम ठेवावा. जेव्हा आपण आपल्या पार्टनरच्या सोबत असाल तेव्हा आपला फोन वेळोवेळी चेक करु नका. यामुळे आपल्या पार्टनरला वाटेल की, आपण त्याची काळजी करत नाही. आपण कितीही व्यस्त असाल मात्र आपल्या पार्टनरशी गप्पा मारणे अजिबात बंद करु नका. गप्पा मारता मारता आपण आपल्या पार्टनरच्या मनातील विचार ओळखू शकतो. आणि हो सेक्स केल्यानंतर आपल्या पार्टनरशी गप्पा नक्की माराव्यात. संशोधनानुसार, सेक्स केल्यानंतर गप्पा मारल्याने पार्टनर जास्त आनंदी होतो. जर आपली पार्टनर किचनमध्ये काम करत असेल तर तिला नक्की मदत करा. शक्य तेवढा जास्त वेळ द्या. महिन्यातुन एकदातरी बाहेर फिरायला जा. यामुळे आपली पार्टनर आनंदी होईल आणि आपले वैवाहिक आयुष्य अधिक प्रगाढ बनेल. Also Read : ​सुखी वैवाहिक जीवनासाठी द्या बेडरुमला ‘लाल रंग’