शहरं
Join us  
Trending Stories
1
"ज्यांच्याकडे काहीच नाही, त्यांच्याकडे संविधानाची गॅरंटी आहे"; नामिबियात PM मोदींच्या भाषणाला स्टँडिंग ओव्हेशन
2
संजय गायकवाडांचा कँटिनमध्ये राडा; अन्न आणि औषध प्रशासनाची अजंता केटरर्सवर मोठी कारवाई
3
ट्रम्प यांनी पुन्हा फोडला टॅरिफ बॉम्ब...! इराक, फिलिपिन्ससह 'या' 6 देशांना बसणार फटका
4
'डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर कधीही होऊ शकतो 'ड्रोन हल्ला', खामेनेई यांच्या जवळच्या माणसाची अमेरिकेला खुली धमकी!
5
कुणाचा तरी राग माझ्यावर का काढता? अर्थसंकल्प कशाला मांडता म्हणणाऱ्या जाधवांना अजितदादांचे प्रत्युत्तर
6
"...तर मॉस्को अन् बिजिंग बॉम्बनं उडवेन!" ट्रम्प यांची पुतीन-जिनपिंग यांना खुली धमकी? 'ऑडिओ' लीक!
7
"गौतम गंभीरला काहीही बोलू नका; भारत मालिका हरला तरीही..."; योगराज सिंह यांनी कुणाला ठणकावलं?
8
“...तर राज्याच्या साधनसंपत्तीत भर, आर्थिक शिस्तीचे पालन करीतच अर्थकारभार”: DCM अजित पवार
9
युतीबाबत न बोलण्याचे राज ठाकरेंचे स्पष्ट आदेश, उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
10
"मराठी अस्मिता जपली पाहिजे पण..."; भाषेच्या वादात जान्हवी कपूरची उडी; बॉयफ्रेंड शिखर पहारियाची पोस्ट केली शेअर
11
सावधान! हे अ‍ॅप तुमच्या हॉट्स अ‍ॅपचे मेसेज वाचू शकते, आताच सेटिंग्स बदला
12
अकोल्यात तरुणीवर कारमध्ये अत्याचाराचा प्रयत्न, आराेपीच्या गुप्तांगावर लाथ मारत करून घेतली स्वतःची सुटका
13
ठाकरे बंधू एकत्र आल्यास महाविकास आघाडी फुटणार का? पृथ्वीराज चव्हाणांचे सूचक विधान, म्हणाले...
14
शाळेत शिकणारी मुलगी प्रेगनंट राहिल्यास १ लाख रुपये मिळणार; रशियाच्या या योजनेची होतेय चर्चा
15
मीरारोडचे पोलीस आयुक्त मधुकर पांडेंची बदली; मराठी मोर्चाला परवानगी नाकारल्याने मुख्यमंत्रीही वैतागले
16
पुन्हा रॉकेट बनला MRF चा शेअर, गेला ₹ 150000 पार; लोकांना केलं मालामाल! दिला बंपर परतावा
17
“महाराष्ट्रातील मतचोरीचा पॅटर्न बिहारमध्ये वापरायचा भाजपा, निवडणूक आयोगाचा प्रयत्न”: सपकाळ
18
"आमच्यावर आरोप केला जातो, शिवसेनेने मराठी माणसासाठी काय केलं? माझं सरकार यांनी पाडलं नसतं तर...! काय म्हणाले उद्धव ठाकरे?
19
रामललांसाठी आणखी एक अस्सल सागवानी लाकडाचे खास भव्य मंदिर बनणार; अयोध्येत कुठे बांधले जाणार?
20
Maruti Suzuki ते Mahindra..; जगातील सर्वात श्रीमंत कार कंपन्यांमध्ये भारतीय कंपन्यांचा दबदबा

Sexual Health : ‘सेक्सरसाईज’ करा अन् व्हा स्लिम आणि फिट !

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 23, 2017 13:27 IST

'सेक्स्झरसाईज' म्हणजे 'सेक्स' आणि 'फिटनेस' यांची सागड. 'सेक्स्झरसाईज' हा स्लिम होण्याचा नवा मंत्र आहे. तुम्ही पुरेसा सेक्स केलात की सडपातळ झालात म्हणून समजा.

-Ravindra Moreबदलती जीवनशैली त्यातच आहाराबाबत निष्काळजीपणा यामुळे लठ्ठपणा ही मोठी समस्या बहुतेकजणांना भेडसावत आहे. लठ्ठपणा कमी करण्यासाठी डायट, चालणे, घाम निघेपर्यंत व्यायाम करणे आदी प्रयत्न केले जातात. मात्र एका नव्या संशोधनानुसार व्यायाम आणि डाएटमधून जे साध्य होणार नाही ते या 'सेक्स्झरसाईज'ने साध्य होईल. अहो, हे डॉक्टरांनीच सांगितलंय. 'सेक्स्झरसाईज' म्हणजे 'सेक्स' आणि 'फिटनेस' यांची सागड. 'सेक्स्झरसाईज' हा स्लिम होण्याचा नवा मंत्र आहे. तुम्ही पुरेसा सेक्स केलात की सडपातळ झालात म्हणून समजा. व्यायामाने काय साध्य होत? रक्तप्रवाह सुधारतो. ह्रदय मजबूत होतं. कोलेस्ट्रॉलची पातळी सुधारते. धोकादायक कोलॅस्टरॉल (एलडिएल) चांगल्या कोलॅस्टरॉलमध्ये (एचडीएल) परिवर्तित होतं. वजन नियंत्रणात येतं आणि झोपही छान लागते. शिवाय शरीरात नव्या उजेर्चा संचारही होते. त्यामुळे आयुष्यरेषा चांगलीच लांबते. मग हे सारं 'सेक्स्झरसाईज' नेही साध्य करता येतं. फॉक्स न्यूजने दिलेल्या वृत्तानुसार, या सेक्शुअल फिटनेसकडे महिला मोठ्या प्रमाणात आकर्षित होत आहेत. कारण त्यातून मोठ्या प्रमाणात एस्ट्रोजेन हे हार्मोन स्त्रवते. त्यामुळे केस मऊ आणि चमकदार होतात. पुरूष आणि महिलांसाठीही हा 'व्यायाम' फायदेशीर आहे. कारण यामुळे कांती तुकतुकीत होते. कारण या 'सेक्स्झरसाईज' मधून घाम मोठ्या प्रमाणात स्त्रवतो. त्यामुळे त्वचा स्वच्छ आणि चमकदार बनते आणि तुम्ही आकर्षक दिसू लागता. 'सेक्स्झरसाईज' ही कल्पना सेक्स एज्युकेटर डॉ. युवान क्रिस्टिन फुलब्राईट यांच्या डोक्यातून दीर्घ अनुभवाने साकारली आहे. अर्थात, डॉ. फुलब्राईट यांच्या मते, हा 'सेक्स्झरसाईज' करण्यापूर्वी काही तयारीही लागते. अर्थात, त्यासाठी तुमचे शरीर तुम्हाला तयार करायला हवे. कारण सेक्स हाही एक व्यायामच आहे आणि तिथे 'स्टॅमिना' चांगला लागतो. त्यासाठी आधी स्वतंत्र व्यायामातून तो कमवावाही लागतो. पण त्यानंतर तुम्ही नियमितपणे सेक्स करू लागलात की इतर व्यायामातून तुम्हाला जे काही मिळतं, तेवढं किंवा त्याहूनही अधिक सेक्समधून मिळतं.  तीस मिनिटांच्या सेक्समुळे १५ ते ३५० कॅलरी जळू शकतात. अर्थात यात तुम्ही किती काळ रत राहू शकता, म्हणजे तुमचा स्टॅमिना किती यावर किती कॅलरी जळणार हे अवलंबून आहे. अर्धा तास चालण्यातून, धावण्यातून किंवा वजन उचलण्यातून जेवढ्या कॅलरी जाळतात, तेवढ्याच कॅलरी या अर्धा तास सेक्समधून जळतात. आणि हो, त्यातही तुम्ही आठवड्यातून पाच पेक्षा अधिक वेळा आणि तीस मिनिटांपेक्षा जास्त काळ सेक्स करू शकलात तर जवळपास १ हजार ६५० हून अधिक कॅलरी जाळू शकता. त्यातही सेक्समध्ये महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या जोडीदाराच्या कॅलरीज जास्त जळतात. 'सेक्स्झरसाईज' चा हा परिणाम व्यायामातूनही साधायचा नाही. या 'सेक्स्झरसाईज' वरून आपले ध्येय चुकवू नका. त्यावरून ढळू नका. आपोआपच सेक्सचा आनंद घेता घेता तुम्हाला त्याचे परिणामही तुमच्या शरीरावर दिसू लागतील. शारीरिक तंदुरूस्ती वाढू लागेल. तुमचे पोट, पाठ, पार्श्वभाग, पाय आणि बाहू मजबूत होतील. आणि हो, 'सेक्स्झरसाईज' करताना तेही 'रूटीन' होऊ देऊ नका. नाही तर रोज फिरायला जाता तसाच सेक्सही कराल. त्याचा मजाही घ्या आणि द्याही. कृती तीच असली तरी ती करण्याच्या प्रकारात वैविध्य आणा. त्यामुळे त्यात काही सृजनात्मक केल्यासारखे वाटेल आणि त्याचा मजा वाढेल. महत्त्वाचे म्हणजे एवढा 'सेक्स्झरसाईज' केल्यानंतर दमायलाही होईल. त्यामुळे त्यानंतर आहाराचीही काळजी घ्या. पोषक आहार घ्या. जोडीदाराचीही तशीच काळजी घ्या. आणखी एक. चांगल्या व्यायामानंतर तुम्ही घामाघूम व्हाल. यानंतर मग छानपैकी शॉवरबाथ घ्या. जोडीदारासह घेतल्यास त्याचा मजा काही औरच असेल काय?  Source : webdunia