शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

​SEXUAL HEALTH : ‘सेक्स लाइफ’ सुधारण्यासाठी हिप्नोथेरपी !

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2017 16:53 IST

‘हिप्नोसिस’ करुन घेतल्यास आपल्यातील प्रणयभावना पुन्हा जागतील, आणि तुमचं सेक्स लाईफ पुन्हा एकदा रोमँटिक होऊन फुलेल.

आज अनेक कारणांनी बहुतेकजणांचे सेक्स लाइफ डिस्टर्ब झाले आहे. याचा परिणाम दोघांच्या आयुष्यावर होऊन घटस्पोटापर्यंत गोष्ट येते. मात्र यावर प्रभावी उपाय म्हणजे ‘हिप्नोथेरपी’ होय. या माध्यमाने आपण ‘हिप्नोसिस’ करुन घेतल्यास आपल्यातील प्रणयभावना पुन्हा जागतील, आणि तुमचं सेक्स लाईफ पुन्हा एकदा रोमँटिक होऊन फुलेल. या थेरपीमुळे हजारो ब्रिटनवासियांनी 'सेक्स लाईफमधील गमावलेला आनंद मिळवला आहे. शिवाय या थेरपीने अनेकांचं 'सेक्स लाईफ' एका रात्रीत बदलल्याचं वृत्त डेली स्टारने दिलं आहे. अनेकदा दीर्घ कालावधीनंतर परस्पर संबंधांमध्ये जोडीदाराविषयीच्या नको त्या गोष्टी 'हायलाईट' होतात आणि त्याच्या आवडत्या गोष्टी नजरेआड होतात. त्याचाच परिणाम 'सेक्स लाईफ'वर पडतो. नेमक्या याच चुका 'हिप्नोटिस्ट' थेरेपीतून दुरूस्त केल्या जातात. जोडीदाराच्या ज्या गोष्टींमुळे तुम्हाला प्रसन्न वाटत होतं, त्याच्या कोणत्या गोष्टीमुळे तुमच्या प्रणयभावना चेतत होत्या. त्या तुमच्यासमोर आणून तुमच्यातल्या 'त्या' भावना या थेरपीद्वारे जागृत केल्या जातात. तुम्ही पहिल्यांदा भेटले तेव्हा वाजत असलेलं गाणं, एखादा जुना फोटो, एखादा सुगंध हरवलेल्या 'त्या' भावना जागृत करते. Also Read : ​ ​लैंगिक समस्यांना दूर करेल ‘सेक्स थेरपी’!