शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

SEXUAL HEALTH : ​‘स्वप्नदोष’ कसे थांबवाल?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2017 18:52 IST

तरुणांमध्ये स्वप्नदोष एक सामान्य समस्या आहे. ही समस्या प्रत्येक वयोगटातील पुरु षांमध्ये पाहावयास मिळते. यात काही असामान्य नाही, मात्र जर आपणास या समस्येचा नियमित तोंड द्यावे लागत असेल तर आपणास सतर्क व्हायला हवे.

-Ravindra Moreतरुणांमध्ये स्वप्नदोष एक सामान्य समस्या आहे. ही समस्या प्रत्येक वयोगटातील पुरु षांमध्ये पाहावयास मिळते. यात काही असामान्य नाही, मात्र जर आपणास या समस्येचा नियमित तोंड द्यावे लागत असेल तर आपणास सतर्क  व्हायला हवे. याने आपल्या आरोग्यावर विपरित परिणाम तर होतोच सोबत मानसिकरुपात दबावही खूप वाढतो. त्याचबरोबर स्वप्नदोषामुळे थकवा, अंडकोषमध्ये दुखणे, कमजोर स्थलन आणि शीघ्रपतन सारख्या समस्याही उद्भवू शकतात. स्वप्नदोषाची समस्या का उद्भवते याचे कारण अजून विशेषज्ञ अस्पष्ट आहे, मात्र हस्तमैथुन आणि कामुक विचार याच्या प्रभावाने स्वप्नदोषाची समस्या निर्माण होऊ शकते, असे एका अभ्यासाद्वारे जाहिर करण्यात आले आहे. काही लोकांना स्वप्नदोष कमी करण्यासाठी हस्तमैथुन कमी करण्याचा सल्ला दिला जातो. सोबतच काही घरगुती उपायही आहेत, ज्यामुळे ही समस्या नियंत्रणात येऊ शकते. नैसर्गिक उपायांचा तसा दुष्परिणाम नसतो आणि त्यांचा परिणाम प्रभावीदेखील ठरतो.  * स्वप्नदोषापासून कसे वाचालकाही तज्ज्ञांच्या मते, झोपण्याअगोदर हस्तमैथुन केल्याने स्वप्नदोषाच्या समस्येपासून सुटका मिळू शकते. मात्र या मताशी तज्ज्ञांमध्येच एकमत नाही. * नियमित व्यायाम केल्यानेही शारीरिक ऊर्जेचा योग्य वापर होतो आणि आपण स्वप्नदोषापासून वाचू शकाल. या मतालाही काही विशेषज्ञ नाकारतात, मात्र सेक्ससंबंधीत विचार न करणे आणि हस्तमैथुनचे प्रमाण कमी करुनही या समस्येपासून वाचता येऊ शकते. * सोबतच आपणास योग्य आहारदेखील घ्यावा लागेल. विटॅमिन ‘बी’युक्त आहार भरपूर प्रमाणात घेतल्याने या समस्येपासून सुटका मिळू शकते. * आपल्या झोपण्याची आणि उठण्याची वेळही निर्धारित करा.* आपल्या मनाला शांत ठेवा आणि पुस्तके वाचा, संगीत ऐका, मित्रांशी गप्पागोष्टी करा शिवाय स्वत:मध्ये व्यस्त राहा.  * स्वप्नदोषापासून मुक्ततेसाठी नैसर्गिक उपाय* रोज आवळ्याचा मुरब्बा खा आणि त्यावर गाजरचा रस प्या.* तुळसीच्या मुळाचे काही तुकड्यांना बारीक वाटून पाण्यासोबत प्या, याने लाभ होतो.* जर मुळ नाही मिळाले तर तुळसीच्या २ चमच बीया संध्याकाळी घ्या. * काळ्या तुळसीचे १०-१२ पाने रोज रात्री पाण्यासोबत घ्या. * लसुनच्या दोन पाकळ्या ठेचून गिळा, थोड्यावेळानंतर गाजरचा रस प्या.