शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
4
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
7
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
8
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
9
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
10
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
11
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
12
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
13
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
14
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
15
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
16
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
17
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
18
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
19
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
Daily Top 2Weekly Top 5

​ SEXUAL HEALTH :‘सेक्स लाइफ’ सुधारण्यासाठी अंड्याचे असे करा सेवन !

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2017 17:16 IST

सेक्स पॉवरची वृद्धी करायची असेल तर काही वस्तूंच्या सोबत खाल्ल्याने नक्कीच फायदा होईल. तर चला जाणून घेऊया की, कोणत्याप्रकारे सेवन केल्याने आपणास फायदा होईल.

-Ravindra Moreअंडे खाणे आरोग्यासाठीच फायदेशिर नव्हे तर याच्या सेवनाने कामेच्छादेखील वाढते असे एका संशोधनाद्वारे निष्पन्न झाले आहे. अंड्यातील विटॅमिन बी-५ आणि विटॅमिन बी-६ सेक्स लाइफला सुधारण्यासाठी उपयुक्त मानण्यात आले आहे. जर आपणास सेक्स पॉवरची वृद्धी करायची असेल तर काही वस्तूंच्या सोबत खाल्ल्याने नक्कीच फायदा होईल. तर चला जाणून घेऊया की, कोणत्याप्रकारे सेवन केल्याने आपणास फायदा होईल. * सेक्स लाइफला उत्तम बनविण्यासाठी अंड्यांसोबत गाजरचे सेवन करा. गाजरला अर्ध्या उकळलेल्या अंड्यांमध्ये मिक्स करा आणि त्यात मध टाकू न खा. महिन्यातून एकदा किंवा दोनदा याचे सेवन के ल्याने आपणास नक्की फायदा होईल. * एका संशोधनातुन जाहीर करण्यात आले आहे की, जे लोक फ्राइड अंडे खाणे पसंत करतात ते लोक सेक्समध्ये अधिक रुची ठेवतात, म्हणजेच त्यांची यौन इच्छा दुसऱ्यापेक्षा तीव्र असते. * जर आपणास गाजर खाणे आवडत नसेल तर आपण अद्रकचा वापर करु शकतात. अर्ध्या उकळलेल्या अंड्यात एक चमच अद्रकाचा रस मिक्स करा आणि रोज रात्री झोपण्या अगोदर याचे सेवन करा. लवकरच आपणास याचा परिणाम दिसेल. * महिलांसाठी अंड्याचे सेवन खूपच फायदेशिर असते. अंड्यातील फोलिक अ‍ॅसिड आणि विटॅमिन बी-१२ स्तनाच्या कॅन्सरला दूर ठेवते. सोबतच भ्रूण विकसित करण्यातही मदत करते.* अंड्याच्या सेवनाने मांसपेशी मजबूूत होतात. अंड्यातील ‘ओमेगा ३’ फॅटी अ‍ॅसिड शरीरात चांगले कॉलेस्ट्रॉल उत्पादित करते. Also Read : ​ हॅपी सेक्शुअल लाइफसाठी ‘या’ गोष्टी खाणे टाळा !