शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

SEXUAL HEALTH : ​पुरुषत्व वाढवायचयं? तर ‘ही’ दाळ खा !

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2017 15:34 IST

ज्या पुरुषांमध्ये स्मर्प काउंट कमी आहेत त्यांनी रोज या दाळीचे सेवन करावे. यातील फॉस्फरस, कॅल्शियम, लोह, अ‍ॅमिनो अ‍ॅसिड शरीरात स्पर्म काउंट वाढविते.

-Ravindra Moreकुळीथ दाळीचे अनेक फायदे आहेत. या दाळीत पोषकत्त्व भरपूर प्रमाणात असून आयुर्वेदात सर्व ठिकाणी या दाळीचा वापर केला जातो. ही दाळ पचायलाही हलकी आहे. यापेक्षाही या दाळीचे अनेक फायदेही आहेत. ते जाणून घेऊया. * ज्या पुरुषांमध्ये स्मर्प काउंट कमी आहेत त्यांनी रोज या दाळीचे सेवन करावे. यातील फॉस्फरस, कॅल्शियम, लोह, अ‍ॅमिनो अ‍ॅसिड शरीरात स्पर्म काउंट वाढविते.* महिलांना मासिक पाळीदरम्यान या दाळीचे सेवन करावे. कारण या दरम्यान होणारी ब्लीडिंग थांबते आणि ज्या महिलांना अनियमित पीरियडची समस्या असते, त्यांनाही या दाळीच्या सेवनाने फायदा होतो. * सर्दी आणि हिवतापात या दाळीचे सूप पिल्याने फायदा होतो. ही दाळीच्या सेवनाने नाक मोकळे होते ज्यामुळे श्वास घ्यायला सोपे होते. सोबतच शरीराची रोगप्रतिकार शक्तीदेखील वाढते. * पचनशक्ती वाढविण्यासाठी ही दाळ खूपच उपयुक्त आहे. जर पोटात गॅस होत असतील तर या दाळीचे सेवन करावे. * मधुमेह रुग्णांसाठी ही दाळ रामबाण उपाय आहे. रोज या दाळीच्या सेवनाने रक्तातील शर्कराचे प्रमाण संतुलित राहते. * या दाळीत फायबर भरपूर प्रमाणात असते. ज्यामुळे आम्लपित्त, अजिर्ण आदी समस्यांवर फायदेशिर ठरते. * या दाळीत विटॅमिन ए असल्याने किडनी स्टोनपासूनही मुक्तता होते. * कुळीथचे  अनेक फायदे आहेत, मात्र गरोदर, कुष्ठरोगी आणि ज्यांना वजन वाढवायचे आहे, अशांनी चुकूनही या दाळीचे सेवन करु नये.